महाराष्ट्र दिनमान

Jarange’s determination  : गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही : मनोज जरांगे

मुंबई : प्रतिनिधी : “जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.  सगळ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी मुंबई सोडणार नाही. गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही,”  असा ठाम…

Read more

Jarange’s hunger strike begins : आझाद मैदानात जरांगेंच्या उपोषणास आरंभ

मुंबई : प्रतिनिधी : आंतरवाली सराटीतून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे मुंबईत दाखल झाले. त्यांनी मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आझाद मैदानात उपोषणास सुरुवात केली. आझाद मैदानात…

Read more

Ambabai Temple Development Plan : अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यास १४३.९०  कोटींची प्रशासकीय मान्यता

कोल्हापूर : प्रतिनिधी : करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या प्रस्तावित १४३.९० कोटी रुपयांच्या आराखड्यास उच्चाधिकार समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी पालकमंत्री प्रकाश अबिटकर आणि राज्य नियोजन…

Read more

SP Yogesh Kumar Gupta : डॉल्बी वाजवणाऱ्या ३२७ मंडळावर गुन्हे दाखल होणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेश आगमनाच्या मिरवणूकीत कर्णकर्कश आणि मोठ्या आवाजात डॉल्बी साउंड सिस्टीम वाजवून ध्वनी प्रदुषणाचे उल्लंघन करणाऱ्या ३२८ मंडळावर खटले दाखल करण्याची प्रकिया सुरू झाली आहे, अशी माहिती…

Read more

Commissioner Manjulaxmi : कोल्हापूर शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा

कोल्हापूर  : प्रतिनिधी : ऐन गणेशोत्सवात  काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील तीन पंपापैकी एक पंप नादुरुस्त झाल्याने शहरातील अनेक भागात पाण्याचा ठणठणाट झाल्याने महानगरपालिका प्रशासनाने सी आणि डी वॉड वगळता ए,…

Read more

Arun Gawli granted bail : सर्वोच्च न्यायालयाकडून गँगस्टर अरुण गवळीला जामीन

मुंबई : प्रतिनिधी :  शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्याची सुटका होणार आहे.  गवळीला…

Read more

Kolhapur excluded from Shakti Peeth : शक्तीपीठ महामार्ग भूसंपादन आदेशातून कोल्हापूरला वगळले?

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्य सरकारने बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या आदेशातून कोल्हापूरला वगळण्यात आले आहे अशी माहिती पुढे आली आहे. शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वात जास्त प्रखर विरोध होत आहे.…

Read more

Ravindra Padwal : विशाळगड दंगलीतील मुख्य आरोपी पडवळला १३ महिन्यानंतर अटक

कोल्हापूर : प्रतिनिधी : विशाळगड दंगलीतील मुख्य आरोपी रवींद्र पडवळ याला तब्बल १३ महिन्यांनी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पडवळ आणि संभाजी…

Read more

Manoj Jarange PC : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण न दिल्यास मागे हटणार नाही

पुरंदर : प्रतिनिधी : एक दिवसाची परवानगी दिली आहे तर एका दिवसातच अंमलबजावणी करा. नाही तर आताच मागणी मान्य करा. आम्ही शिवनेरीवरुनच गुलाल उधळणार. मात्र ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिले नाही…

Read more

Akeli cinema : जिद्दीची, चिकाटीची आणि झुंजीची “अकेली”

ज्योती नावाची एक मध्यमवर्गीय, परिस्थितीने गांजलेली, कौटुंबिक जबाबदाऱ्या शिरावर असलेली तरुणी, आपल्या पोटापाण्यासाठी आणि विशेषतः आपल्या कुटुंबाला कर्जाच्या ओझ्याखालून सोडवून आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी इराकच्या एका गारमेंट फॅक्टरीत नोकरी मिळविते.…

Read more