महाराष्ट्र दिनमान

Sule’s demand : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : सुप्रिया सुळे

कोल्हापूर : प्रतिनिधी : ढगफुटी आणि मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. खासदार…

Read more

Kolhapur Dussera Festival : इतिहासाचा समृध्द वारसा शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून नव्या पिढीपर्यंत जाईल

कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहासाचा समृध्द वारसा शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून नव्या पिढीपर्यंत जाईल. हा सर्व ऐतिहासिक ठेवा असलेल्या शस्त्रांच्या प्रदर्शनीला अधिकाधिक नागरिक विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती…

Read more

Sangli Morcha : आमदार पडळकरांच्या विरोधात सांगलीत विरोधी पक्ष एकवटला

सांगली : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सांगली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पडळकरांच्या विरोधात सांगली जिल्ह्यातील…

Read more

Kamaladevi : करवीरनिवासिनी अंबाबाईची पहिल्या दिवशी कमलादेवी रुपातील पूजा

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सोवाच्या पहिल्या दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाईची कमलादेवी रुपातील अलंकारिक पूजा बांधण्यात आली. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. (Kamaladevi) देव व असुरांनी जेव्हा समुद्र…

Read more

Srikanth :  पन्नास वर्षानंतर “श्रीकांत” व “सव्यसाची” कांदबरीची नवी आवृत्ती वाचकांच्या भेटीला

पुणे : प्रतिनिधी :  प्रख्यात बंगाली कादंबरीकार शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे १५०  वी जयंती वर्ष १५ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाले आहे. त्या निमित्ताने साधना प्रकाशनाकडून त्यांच्या श्रीकांत व सव्यसाची या…

Read more

Gun salute at Ambabai Temple : तोफेच्या सलामीने कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ

कोल्हापूर : प्रतिनिधी : मानाची तोफ उडवून सलामी दिल्यानंतर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. दहा दिवस उत्सव काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी देवीची आराधना केली जाणार…

Read more

China Masters : चायना मास्टर्स ; रंकीरेड्डी, शेट्टी जोडीची अंतिम फेरीत धडक

नवी दिल्ली :  चायना मास्टर्स सुपर ७५ बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी  पुरुष दुहेरीच्या गटात सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे . भारतीय जोडीने मलेशियाचे…

Read more

Contractual recruitment in ST : एसटीमध्ये कंत्राटी पद्धतीने १७ हजार ४५० चालकांची भरती

मुंबई : प्रतिनिधी : एसटी मध्ये १७ हजार ४५० चालक व सहाय्यक पदासाठी भरती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. येत्या दोन…

Read more

H-1 visa fees increased : ट्रम्प यांचा भारताला ‘एच-वन व्हिसा’ चा धक्का

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारतीय उत्पादनावर ५० टक्क कर लावल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा धक्का भारताला दिला आहे. एच- वन व्हिसाच्या प्रत्येक अर्जासाठी एक लाख…

Read more

Three arrested from Karnataka : हॉस्पिटल डीनच्या घरफोडीचा लागला छडा, कर्नाटकातील तिघांना ठोकल्या बेड्या

कोल्हापूर : प्रतिनिधी : राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन डॉ. अनिता अरुण परीतेकर यांच्या घरात झालेल्या चोरीचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छडा लावला. सव्वा महिन्याने पोलिसांनी कर्नाटकातील तीन…

Read more