महाराष्ट्र दिनमान

Marco Janssen : भारत २०१ धावांत गारद ; मार्को जॅन्सनचे सहा बळी

गुवाहटी : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी कर्णधार ऋषभ पंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०१ धावात गारद झाला. रस्ता म्हणून वर्णन केलेल्या खेळपट्टीवर आफ्रिकेच्या मार्को जॅन्सनने सहा गडी बाद…

Read more

Dharmendra passes away : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही मॅन’ धर्मेंद्र यांचे निधन

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही मॅन’ म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेद्र यांचे वयाच्या ८९ वर्षी मुंबईतील जुहू येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस श्वसनाचा त्रास होता. म्हणून…

Read more

Anant Garje : पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेला अटक

मुंबई : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांना रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वरळी पोलिसांनी अटक केली. अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेने राहत्या घरी…

Read more

Chief Justice Suryakant : भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शपथ घेतली.

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी शपथ दिली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी हिंदीमध्ये शपथ घेतली. न्यायमूर्ती…

Read more

Gaikwad’s warning to Satam : मंत्री मंगलप्रसाद लोढांनी टॉवर उभारताना किती मंदिरे उद्ध्वस्त केली? :  वर्षा गायकवाड

जमीर काझी : मुंबई :  माजी मंत्री व काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम नाहक बदनाम करत आहेत. हिंदु-मुस्लीम वाद उपस्थित करून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा…

Read more

Firing at Yede Nipani : येडे निपाणी फाट्यावर गोळीबार ; एक जखमी

सांगली : प्रतिनिधी :  सांगली जिल्ह्यातील येडे निपाणी फाटयावर शनिवारी दुपारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अर्जुन शिवाजी थोरात (वय ५५ , रा. येडे निपाणी)  हे गंभीर जखमी झाले…

Read more

Shinde criticizes BJP in Dahanu meeting : रावणाची लंका अहंकारामुळे जळाली ; एकनाथ शिंदेची भाजपवर टीका

डहाणू : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात कुरघोडीचे राजकारण जोरात सुरू आहे. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्हयात शिवसेना शिंदे गटातील नेत्यांना भाजपने…

Read more

Voter list complaint : मतदार यादीतील तक्रारी महानगरपालिका आयुक्तांकडे करा

मुंबई : प्रतिनिधी : महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका आयुक्तांच्या स्तरावर करण्यात आले आहे., त्याबाबत हरकती व सूचना किंवा  तक्रारी असल्यास त्या २७ नोव्हेंबर पर्यंत संबंधित महानगरपालिकेत…

Read more

Hayden’s powerful century : ऑस्ट्रेलिया, इंग्लंड कसोटी दोन दिवसात खलास…

पर्थ : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघादरम्यान अ‍ॅशेस मालिकेतील पहिली कसोटी अवघ्या दोन दिवसात खलास झाली. १०० वर्षानंतर दोन्ही देशातील कसोटी दोन दिवसात संपली. १९२१ मध्ये नॉटिंगहॅममध्ये दोन दिवसात कसोटीचा निकाल…

Read more

Guwahati Test Cricket : दक्षिण आफ्रिका ६ बाद २४७ ;कुलदीपचे तीन बळी

गुवाहटी : दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत सावधपणे खेळ करत पहिल्या दिवशी दिवसअखेर ६ बाद २४७ धावा केल्या. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने तीन बळी मिळवले. ट्रिसस्टन स्टब्स आणि कर्णधार टेम्बा बावुमा…

Read more