महाराष्ट्र दिनमान

Hiremalangi : आईने केली दोन दिवसाच्या अर्भकाची हत्या

बेळगाव : प्रतिनिधी :  दोन दिवसाच्या नवजात अर्भकाची जन्मदात्या मातेनेच गळा दाबून हत्या केल्याची संतापजनक आणि हृदयद्रावक घटना रामदुर्ग तालुक्यातील हिरेमलंगी गावात घडली. अगोदर तीन मुली असताना चौथीही मुलगी झाल्याने…

Read more

11 lakh repeat voters : मुंबईत ११ लाख दुबार मतदार असल्याची महानगरपालिकेकडून कबुली

जमीर काझी :  मुंबई :  राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असताना देशाच्या आर्थिक राजधानीतील एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात तब्बल ११…

Read more

Reservation hearing in Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षण सुनावणी शुक्रवारी

नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणांची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली असल्याने त्यावर सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवारी सुनावणी झाली. न्यायालयात सर न्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या…

Read more

Heli Gubbi : इथोपिया हेली गुब्बी ज्वालामुखीतील राखेचा ढग भारतात घुसला

नवी दिल्ली : इथोपियात हेली गुब्बी हा दहा हजार वर्षे  निद्रीस्त ज्वालामुखी जागा झाला असून या ज्वालामुखीतून लाखो टन राख बाहेर पडली आहे. ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेच्या ढगांनी पश्चिम भारतात…

Read more

Kavita Inqalabi : धर्मांध वातावरणात लोकशाही जिवंत ठेवणे म्हणजे पानसरेंचे विचार जपणे होय : दंगलकार नितीन चंदनशिवे

कोल्हापूर : प्रतिनिधी : कॉ. गोविंद पानसरे यांचे विचार क्रांतिकारी होते. बहुजन कष्टकरी जनतेसाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला. सध्याच्या धर्मांध वातावरणात लोकशाही जिवंत ठेवणे म्हणजे कॉ. गोविंद पानसरेंचे विचार जपणे…

Read more

Double voter in Mumbai : ..तर निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा : आदित्य ठाकरे

जमीर काझी : मुंबई :  विधानसभा निवडणुकीत बोगस आणि दुबार मतदार झाल्याचा विरोधकांचा आरोप कायम असताना मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादीतील त्रुटी आणि मोठा घोळ केला आहे. तो दूर…

Read more

Olam Sugar  : ‘स्वाभिमानी’च्या लढ्याला यश ; ओलम शुगर कडून ३५०० रूपये पहिली उचल जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर , सांगली व सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षीच्या ऊस आंदोलनात स्वाभिमानीने केलेल्या ३५०० रूपयाची मागणी मान्य करून गळीत हंगाम चालू केला आहे. मात्र चंदगड…

Read more

TET exam paper leak racket busted : टी.ई.टी. परिक्षा पेपर फुटीचे रॅकेटचा पर्दापाश, ११ संशयितांना अटक

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपर फुटीचा पर्दापाश करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुख्य आरोपीसह ११ संशयिताना अटक केली. पेपर फोडून कोट्यवधी रुपये गोळा करण्याचा डाव संशयितांचा…

Read more

Sachin Sawant : बांगलादेशी -रोहिंग्या नावाने हिंदू आणि दलितांच्या घरावर बुलडोझर : सचिन सावंत

जमीर काझी :  मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक विकास आणि मुंबईकरांच्या समस्यांवर न लढवता हिंदू -मुस्लिम ध्रुवीकरणाच्या माध्यमातून लढवण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे. मालवणीला ‘रोहिंग्या–बांगलादेशी’ म्हणून बदनाम करण्याची मोहीम सुरु…

Read more

Vyas Parva : दुर्गा भागवतांचे ‘व्यासपर्व’ हिन्दी भाषेत

कोल्हापूर : प्रतिनिधी :   दिल्ली येथील राजकमल प्रकाशनने लेखिका दुर्गा भागवत यांचे ‘व्यासपर्व’ हिन्दी भाषेत अनुवादित केले आहे.  या पुस्तकाचा अनुवाद वासंतिका पुणतांबेकर यांनी केला आहे. नव्वद वर्षीय भागवत पुण्याच्या बेहेरे ज्येष्ठ…

Read more