कव्हर स्टोरी

NEET-PG exam : नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि.६) राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाला नीट-पीजी परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्याची परवानगी दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह…

Read more

Modi attacks Pak : पहलगामची घटना इन्सानियतवरील हल्ला : मोदी

श्रीनगर : जगातील सर्वांत उंच आर्च ब्रिज म्हणून ओळख असलेल्या जम्मू काश्मीरमधील चिनाब पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. पहलगामची घटना इन्सानियत आणि काश्मिरीयतवर झालेला हल्ला होता. पण जेव्हा…

Read more

Repo rate down : रेपो दरात ५० पॉईंटची घसघशीत कपात

नवी दिल्ली : प्रतिनिधी :  आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली रेपो दरात ०.५० पॉईंटची घसघशीत कपात केली. रेपो दरात ०.२५ पॉईंटनी कपात होईल असा अंदाज तज्ज्ञांनी…

Read more

Bjp Minister’s remark:  शॉर्ट घालणाऱ्या महिला आवडत नाहीत : भाजपच्या मंत्र्याचे विधान

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी गुरुवारी (५ जून) महिलांविषयी आणखी एक वादग्रस्त टिप्पणी केली. ‘‘मला शॉर्ट घालणाऱ्या महिला आवडत नाहीत. आणि अशा…

Read more

Corruption on the higway : समृद्धी  महामार्ग प्रकल्पात १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार

जमीर काझी : मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा…

Read more

Gill Conference : दडपण हाताळणे सवयीचे : शुभमन

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर जाणारा भारतीय कसोटी संघ तुलनेने नवखा असून परदेश दौऱ्यात प्रत्येकच खेळाडूवर काही प्रमाणात दडपण असते. परंतु, अशाप्रकारच्या दडपणाची आता आम्हाला सवय झाली असल्याचे विधान भारताचा नवा…

Read more

England Squad : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघ जाहीर

हेडिंग्ले : भारताविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी गुरुवारी इंग्लंडचा १४ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला. वेगवान गोलंदाज जेमी ओव्हर्टनचा आश्चर्यकारकरीत्या संघात समावेश करण्यात आला असून जेकब बेथेल,…

Read more

Kaju Kathali : सुपेकरांनी १२०० रुपये काजूकतली कैद्यांना खायला दिली

कोल्हापूर : प्रतिनिधी :  दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी १२०० रूपये किलोची काजूकतली खायला घातली मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी…

Read more

Trump travel ban : अमेरिकेकडून १२ देशांतील नागरिकांना प्रवेशबंदी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत १२ देशांमधील नागरिकांवर प्रवास बंदी घालण्याची घोषणा केली आहे. इराण, अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, कॉग्रो प्रजासत्ताक, इरिट्रिया, हैती,…

Read more

population census : जनगणनेला अखेर मुहूर्त

नवी दिल्ली : देशातील जनगणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) बुधवारी (४ जून) जातनिहाय जनगणनेसह लोकसंख्या जनगणना १ मार्च २०२७ पासून करण्याची घोषणा केली. (population census) सुमारे…

Read more