कव्हर स्टोरी

Kargil Vijay Diwas: कारगिल विजयदिनी तीन उपक्रमांचा प्रारंभ

द्रास (कारगिल) : तीन महत्त्वाचे उपक्रम सुरू करून कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते शनिवारी (२६ जुलै) तीन उपक्रम सुरू करण्यात आले. जगाच्या कोणत्याही…

Read more

Rahul jabs on Modi: निव्वळ दिखावा; राहुल यांची मोदींवर टीका

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. त्यांची प्रतिमा निव्वळ मीडियाने मोठी केली आहे, प्रत्यक्षात निव्वळ दिखावा आहे, अशी टीका त्यांनी केली.…

Read more

Rabri alleges NDA : तेजस्वी यांच्या हत्येचा चारवेळा प्रयत्न : राबडी देवी

पाटणा : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी शुक्रवारी (२५ जुलै) गंभीर आरोप केला. त्यांचा मुलगा तेजस्वी प्रसाद यादव यांचा जीव धोक्यात आहे. यापूर्वी त्यांची हत्या करण्याचे चार प्रयत्न झाले…

Read more

Rahul on SC, ST : मागासवर्गीयांच्या जागा जाणूनबुजून रिकाम्या ठेवण्याचे षडयंत्र : राहुल गांधी

नवी दिल्ली : केंद्रीय विद्यापीठांमध्ये हजारोंच्या संख्येने मागासवर्गीय प्राध्यापकांच्या जागा रिक्त ठेवण्यात आल्याची टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी (२५ जुलै) केली. या नोकऱ्यांमधील अनुसूचित जाती-जमाती आणि…

Read more

CM JNU speech: भाषा हे संवादाचे माध्यम; वादाचे नव्हे : मुख्यमंत्री

नवी दिल्ली : भाषा हे संवादाचे माध्यम आहे, वादाचे नव्हे, असे सांगत मराठी भाषेसह इतर भारतीय भाषा आल्या पाहिजेत, याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (२४ जुलै) येथे केला.…

Read more

Shetty’s challenge to Kshirsagar : राजू शेट्टी ५०० एकर जमिन करणार क्षीरसागरांच्या नावावर

जयसिंगपूर : प्रतिनिधी :  शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची ५०० एकर जमीन असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना शेट्टी यांनी ५०० एकर जागा…

Read more

India Britain agreement: ब्रिटनसोबत मुक्त व्यापार कराराची गरज आहे का? : काँग्रेसचा सवाल

नवी दिल्ली : भारताला ब्रिटनकडून खरोखरच वेगळ्या प्रकारच्या मुक्त व्यापार कराराची आवश्यकता आहे का, असा सवाल उपस्थित करत हा एक “क्षणिक हस्तांतरण करार” असल्याची टीका काँग्रेसने गुरुवारी (२४ जुलै) केली.…

Read more

Russian plane crashed : रशियन विमान कोसळले

मास्को : ४९ प्रवाशांना घेऊन जाणारे रशियाचे प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. गुरुवारी अमूर प्रदेशात बेपत्ता झालेल्या रशियन प्रवासी विमानाचा जळता भाग बचावासाठी गेलेल्या हेलिकॉप्टरने शोधून काढल्याचे वृत्त…

Read more

Shinde’s files will go to Fadnavis : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या फाईल्स जाणार फडणवीसांकडे

मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यातील फाईल्स आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहेत. नगरविकास खात्यावर अंकुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. यापुढे नगरविकास…

Read more

Indian student assaulted: ऑस्टेलियात भारतीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण

अॅडलेड (ऑस्ट्रेलिया) : अॅडलेडमधील चरणप्रीत सिंग या २३ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यावर क्रूरपणे हल्ला करण्यात आला. त्याला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली. कार पार्किंगच्या वादातून काही तरूणांनी वर्णद्वेषी शिवीगाळ करत…

Read more