कव्हर स्टोरी

Pavagadh Hill : गुजरातमध्ये मालवाहू रोप वे च्या अपघातात सहा ठार

गांधीनगर :  गुजरातमध्ये मालवाहू रोपवेची केबल तुटून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. पंचमहल जिल्ह्यातील पावगड टेकडी मंदिराजवळ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Pavagadh Hill) पोलिस अधीक्षक हरेश…

Read more

Women of the Indian subcontinent : भारतीय उपखंडातील स्रिया

एका बाजूला भारतीय उपखंडातील बहुजनांमधील बहुसंख्य स्रिया या पुरुषांसोबत जमेल तसे कष्टप्रद अर्थार्जन करताना दिसतात तर दुसऱ्या बाजूला श्रीमंत एक टक्का उच्चभ्रू समाजांमधील स्रियासुद्धा “मालकीतील हिस्सेदार” म्हणून संचालक मंडळावर विराजमान…

Read more

Child dies of heart disease : दहा वर्षाच्या मुलाचा आईच्या मांडीवरच हृदयविकाराने मृत्यू

कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या मंडपात तो मित्राबरोबर खेळला आणि दमून घरी आला. आईच्या कुशीत विसावला आणि त्याचा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आई थोपटत असताना मांडीवर झोपलेल्या मुलाचा मृत्यू झाला.…

Read more

Trump’s cryptic post : भारत, रशिया चीनच्या काळ्या खोल गर्तेत : ट्रम्प

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (५ सप्टेबर) एक गूढ पोस्ट केली आहे ज्यामध्ये भारतासोबत व्यापार कराराच्या आशा मंदावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग…

Read more

heavy rain alert in Gurugram: यमुना धोकापातळीवर; दिल्लीला पुन्हा इशारा

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे यमुना नदी धोकापातळीवर वाहत आहे. अशातच हवामान विभागाने दिल्लीच्या काही भागासह गुरुग्राम, फरिदाबाद, यमुनानगर, मेवात, पलवल, रेवाडी आणि महेंद्रगड येथे मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळाचा…

Read more

Shree Chandrashekhar : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती चंद्रशेखर

मुंबई : केंद्र सरकारने गुरुवारी (४ सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती केली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नियुक्तीची माहिती ‘एक्स’वर दिली…

Read more

Centre launches onion sale : केंद्राकडून कांद्याची थेट विक्री

नवी दिल्ली : कांद्याच्या वाढत्या दरावर केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी (४ सप्टेंबर) दिल्ली, मुंबई आणि अहमदाबादमध्ये प्रति किलो २४…

Read more

HC asks jarange on damages: आंदोलन संपले, नुकसानभरपाईचे काय? : हायकोर्टाचा जरांगेंना सवाल

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (३ सप्टेबर) मनोज जरांगे आणि मुंबईत मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाच्या आयोजकांना निषेधादरम्यान शहरातील सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल…

Read more

Punjab declared disaster hit state: पंजाब आपत्तीग्रस्त राज्य घोषित

नवी दिल्ली : दशकातील सर्वांत मोठ्या पुराचा सामना करत असलेल्या पंजाबला आपत्तीग्रस्त राज्य घोषित करण्यात आले आहे. (Punjab declared disaster hit state) आपत्ती व्यवस्थापन कायदा, २०२५ अंतर्गत स्थापन केलेल्या राज्य…

Read more

Environmentally Visarjan : कोल्हापूर जिल्ह्यात साडेतीन लाख मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन

कोल्हापूर : प्रतिनिधी : नदी आणि जलस्त्रोतांचे प्रदूषण होऊ नये या राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देताना कोल्हापूर जिल्ह्यात तीन लाखाहून अधिक गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कृत्रिम कुंडात करण्यात आले. तसेच…

Read more