कव्हर स्टोरी

BRS, BJD decision to abstain : उपराष्ट्रपतीपद निवडणूक; बीजेडी, बीआरएस मतदानापासून दूर राहणार

नवी दिल्ली :  उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील मतदानापासून ओडिशाचा प्रमुख विरोधी पक्ष असलेला बिजू जनता दल (बीजेडी) दूर राहणार आहे. सोमवारी (८ सप्टेंबर) बीजेडीचे खासदार सस्मित पात्रा यांनी भुवनेश्वरमध्ये पत्रकारांना ही माहिती…

Read more

Alcaraz : अल्कारेजने जिंकली यूएस ओपन स्पर्धा

नवी दिल्ली : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कारेज विजेता ठरला. त्याने अंतिम सामन्यात जॅनिक सिनरचा ६-२, ३-६, ६-१, ६-४ असा विजय मिळवला. त्याचे हे सहावे ग्रँड सलॅम विजेतेपद ठरले.…

Read more

Hazratbal emblem row: राष्ट्रीय चिन्हाची मोडतोड; भाजपची काँग्रेसवर टीका

नवी दिल्ली : खोऱ्यात जहाल विचारसरणीच्या लोकांनी राष्ट्रीय चिन्हाचे विद्रुपीकरण केल्याबद्दल जम्मू आणि काश्मीरमधील काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी केलेल्या बेताल वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाने सोमवारी (८ सप्टेबर) काँग्रेसवर जोरदार…

Read more

Shivsena-Congress : काँग्रेस नेते, उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई : महापालिकांसह जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा आगामी काही दिवसांत होऊ शकते. गणेशोत्सव आता संपला आहे. आता राजकीय हालचाली गतिमान होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्वांत महत्त्वाची महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची…

Read more

21 held in K’taka: कर्नाटकात विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक; २१ जण ताब्यात

बेंगळुरू : गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान रविवारी (७ सप्टेंबर) रात्री दगडफेकीची घटना घडल्यानंतर मद्दूर शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. (21 held in K’taka) मद्दूरमधील राम रहीम नगरमधील एका प्रार्थनास्थळाजवळून…

Read more

Pavagadh Hill : गुजरातमध्ये मालवाहू रोप वे च्या अपघातात सहा ठार

गांधीनगर :  गुजरातमध्ये मालवाहू रोपवेची केबल तुटून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. पंचमहल जिल्ह्यातील पावगड टेकडी मंदिराजवळ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Pavagadh Hill) पोलिस अधीक्षक हरेश…

Read more

Women of the Indian subcontinent : भारतीय उपखंडातील स्रिया

एका बाजूला भारतीय उपखंडातील बहुजनांमधील बहुसंख्य स्रिया या पुरुषांसोबत जमेल तसे कष्टप्रद अर्थार्जन करताना दिसतात तर दुसऱ्या बाजूला श्रीमंत एक टक्का उच्चभ्रू समाजांमधील स्रियासुद्धा “मालकीतील हिस्सेदार” म्हणून संचालक मंडळावर विराजमान…

Read more

Child dies of heart disease : दहा वर्षाच्या मुलाचा आईच्या मांडीवरच हृदयविकाराने मृत्यू

कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या मंडपात तो मित्राबरोबर खेळला आणि दमून घरी आला. आईच्या कुशीत विसावला आणि त्याचा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आई थोपटत असताना मांडीवर झोपलेल्या मुलाचा मृत्यू झाला.…

Read more

Trump’s cryptic post : भारत, रशिया चीनच्या काळ्या खोल गर्तेत : ट्रम्प

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (५ सप्टेबर) एक गूढ पोस्ट केली आहे ज्यामध्ये भारतासोबत व्यापार कराराच्या आशा मंदावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग…

Read more

heavy rain alert in Gurugram: यमुना धोकापातळीवर; दिल्लीला पुन्हा इशारा

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे यमुना नदी धोकापातळीवर वाहत आहे. अशातच हवामान विभागाने दिल्लीच्या काही भागासह गुरुग्राम, फरिदाबाद, यमुनानगर, मेवात, पलवल, रेवाडी आणि महेंद्रगड येथे मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळाचा…

Read more