कव्हर स्टोरी

Ajit Pawar appeal : योग्य आणि पात्र लाभार्थींना लाभ द्या : अजित पवार

मुंबई : विशेष प्रतिनिधी : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्याची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन…

Read more

Matthew Whitaker : युक्रेनविरोधातील युद्धात भारताकडून रशियाला निधी ;  अमेरिकेचा आरोप

ब्रुसेल्स : रशियाकडून तेल खरेदीच्या धोरणांवर नाटोमधील अमेरिकेचे राजदूत मॅथ्यू व्हिटेकर यांनी भारतावर जोरदार टीका केली आहे. युक्रेनविरोधातील युद्धात रशियाला भारत तेल खरेदीतून निधी देत आहे, असा आरोप केला आहे.…

Read more

Heavy rain in Solapur : सोलापुरात अतिवृष्टी, नागरी वस्तीत पाणी घुसले

सोलापूर : प्रतिनिधी : परतीच्या पावसाला विलंब असताना सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. गेल्या चोवीस तासात सोलापूरात अतिवृष्टी झाली असून रात्रभर विजांच्या कडककडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने नागरिक भितीच्या…

Read more

Thackeray brothers’ discussion : ठाकरे बंधूंच्या अडीच तास चर्चेत काय ठरलं?

मुंबई : प्रतिनिधी : मराठा आरक्षण आंदोलन, गणेशोत्सव आणि उप राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

Read more

Gold hit fresh peak: सोने दराचा उच्चांक

नवी दिल्ली : सोनेदराने बुधवारी (१० सप्टेंबर) आणखी एक उच्चांक गाठला. राजधानी दिल्लीत २५० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅमचा दर १,१३,००० रुपयांवर पोहोचला. (Gold hit fresh peak) जागतिक स्तरावर मध्यवर्ती…

Read more

Normalcy returns in Nepal: नेपाळमध्ये लष्कर रस्त्यावर; स्थिती पूर्वपदावर

काठमांडू : गेले दोन दिवस नेपाळची राजधानी काठमांडूसह परिसरात सुरू असलेली हिंसक निदर्शने कमी झाली आहे. संसदेसह इमारतींना आगी लावल्यानंतर परिस्थिती काबूत ठेवण्यासाठी लष्कर रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे बुधवारी (१०…

Read more

Helpline for Indians in Nepal: नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाईन

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळमधील भारतीयांना परिस्थिती स्थिर होईपर्यंत प्रवास पुढे ढकलण्यास सांगितले आहे. ‘‘सध्या नेपाळमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना त्यांच्या सध्याच्या निवासस्थानात आश्रय घेण्याचा, रस्त्यावर जाण्याचे टाळण्याचा आणि सर्व…

Read more

Bhujbal alleges Cabinet: मराठा आरक्षणासंदर्भात दबावाखाली निर्णय : भुजबळ यांचा आरोप

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या जीआरवरून मराठा आणि ओबीसी समाजातील वाद आता आणखी भडकण्याची शक्यता आहे. सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय कोणत्याही हरकती आणि…

Read more

Concession for irrigation schemes : सिंचन योजनांना वीज बिलात सवलतीला मुदतवाढ

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : शेतकऱ्यांसाठीच्या अतिउच्चदाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनेसाठीच्या वीजदर सवलत योजनेस आणखी दोन वर्षांसाठी म्हणजेच मार्च, २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

Read more

Gokul General Body : ‘गोकुळ’ च्या सभेत गोंधळ,  संचालक संख्या वाढीचा ठराव मंजूर

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या ६३ व्या सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला. अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी अहवाल वाचन केल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाच्यावेळी संचालिका शौमिका महाडिक यांनी…

Read more