कव्हर स्टोरी

Chitranagari Seminar :  चित्रनगरीसंदर्भात गुरुवारी कोल्हापुरात चर्चासत्र

कोल्हापूरः कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. १८ सप्टेंबर) चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता हॉटेल सयाजी येथे…

Read more

Veerendra Saraf resigns: महाअधिवक्ता विरेंद्र सराफ यांचा राजीनामा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : उच्च व सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र राज्य सरकारची भूमिका मांडणारे महाधिवक्ता विरेंद्र सराफ यांनी अचानक राजीनामा दिला आहे. मंगळवारी (१६ सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र…

Read more

Mysore Dasara Mahotsav: बानू मुश्ताक यांना दसरा महोत्सवापासून रोखण्याची याचिका फेटाळली

बेंगळुरू : ‘‘एखाद्या विशिष्ट श्रद्धेच्या किंवा धर्माच्या व्यक्तीने दुसऱ्या धर्माच्या सणांमध्ये भाग घेतल्याने भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन होत नाही,’’ असे कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी (१६ सप्टेंबर) म्हटले आहे. (Mysore…

Read more

Maha Election Verdict: निवडणुकांबाबत कोर्टात काय घडले?

नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घ्याव्यात, त्यानंतर निवडणूक आयोगाला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी १६ सप्टेंबरला दिलेल्या आदेशात…

Read more

Sapkal Attack on Mahayuti : शेतकरी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान गप्प : सपकाळ

मुंबई : विशेष प्रतिनिधी : परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. तो पिचला असताना महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार…

Read more

Prakash Ambedkar : अमेरिकन टॅरिफमुळे तीन कोटी भारतीय नोकरी गमावणार : प्रकाश आंबेडकर

मुंबई  : प्रतिनिधी  : अमेरिकेकडून भारतावर ५०  टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचे सूतोवाच केले जात आहे. भारतातील मासेमारी, चर्मोद्योग, टेस्क्टाईल, जेम्स अँड ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मासिटिकल्स आणि आयटी क्षेत्रालाही आगामी काळात…

Read more

Governor took Oath: देवव्रत यांनी संस्कृतमधून घेतली राज्यपालपदाची शपथ

मुंबई : विशेष प्रतिनिधी : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी (१५ सप्टेंबर) महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर…

Read more

SIR Hearing: बेकायदेशीर गोष्टी आढळल्यास मतदार पडताळणी रद्द करू : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे.  भारतीय निवडणूक आयोग एक संवैधानिक संस्था आहे. ते कायद्याचे पालन करत आहे असे आम्ही गृहीत धरतो. या प्रक्रियेत…

Read more

MP Sule warns Govt: सरसकट कर्जमाफी न दिल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही : सुळे

नाशिक : एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (१५ सप्टेंबर) येथे दिला.…

Read more

Congress Party Cheated : काँग्रेस पक्षाच्या जागेची आरबीआयला परस्पर विक्री : सचिन सावंत

मुंबई : काँग्रेस पक्षासह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याच जागी काँग्रेस पक्षासह सर्व कार्यालये…

Read more