ताज्या बातम्या

South Korea : दक्षिण कोरियाचा भारतावर विजय

सिंगताओ : आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतीय संघाला ‘ग्रुप डी’मध्ये दक्षिण कोरियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे ‘ग्रुप डी’मध्ये भारत कोरियाखालोखाल दुसऱ्या स्थानावर राहिला. (South Korea) कोरियाविरुद्ध…

Read more

RCB Captain : रजत पाटिदार ‘आरसीबी’चा कर्णधार

बेंगळुरू : इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या आगामी मोसमासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या कर्णधारपदी रजत पाटिदारची निवड करण्यात आली. मागील तीन वर्षे दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डूप्लेसिसकडे बेंगळुरू संघाचे नेतृत्व…

Read more

Football : कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी होणार

मुंबई  : प्रतिनिधी : कुस्तीबरोबर फुटबॉलनगरी म्हणून ठळक ओळख होत आहे. कोल्हापूरचे महत्त्व लक्षात घेऊन कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्त्वत: मान्यता दिली असल्याची घोषणा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. कोल्हापूर…

Read more

Series Win : भारताचा इंग्लंडला ‘व्हाइटवॉश’

अहमदाबाद : फलंदाजांच्या कामगिरीला गोलंदाजांची तोलामोलाची साथ लाभल्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसरा वन-डे सामना १४२ धावांनी जिंकला. या विजयासह भारताने या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. भारताच्या ३५६ धावांसमोर…

Read more

Srilanka : श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर विजय

कोलंबो : कर्णधार चरिथ असालंकाच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने मालिकेतील पहिल्या वन-डे क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४९ धावांनी पराभव केला. या विजयासह श्रीलंकेने दोन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. (Srilanka)…

Read more

Kerala : केरळ नाट्यमरीत्या उपांत्य फेरीत

पुणे : केरळचा संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये बुधवारी नाट्यमयरीत्या उपांत्य फेरीत पोहोचला. उपांत्यपूर्व फेरीत केरळने जम्मू आणि काश्मीरविरुद्ध अखेरच्या दिवशी यशस्वीपणे फलंदाजी करून सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. परिणामी,…

Read more

Mixed badminton : भारताची मकाऊवर एकतर्फी मात

सिंगताओ : भारताने आशियाई मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये बुधवारी मकाऊविवर ५-० अशी एकतर्फी मात करून विजयी सलामी दिली. या स्पर्धेच्या ‘ग्रुप डी’मध्ये असणाऱ्या भारताची पुढील लढत दक्षिण कोरियाशी होईल.…

Read more

Team Selection : बुमराह ‘आउट’, चक्रवर्ती ‘इन’

मुंबई : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने या स्पर्धेसाठी आयसीसीकडे…

Read more

Mumbai Win : मुंबई, विदर्भ, गुजरात उपांत्य फेरीत

कोलकाता : गतविजेत्या मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरियाणाचा १५२ धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीच्या अन्य लढतींमध्ये विदर्भाने तमिळनाडूवर १९८ धावांनी मात केली, तर गुजरातने…

Read more

D. Gukesh : डी. गुकेशचे आव्हान संपुष्टात

व्हिसेनहॉस : भारताचा विश्वविजेता बुद्धिबळपटू डी. गुकेशचे फ्रीस्टाइल बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीमध्ये सलग दुसऱ्या लढतीत त्याला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अमेरिकेच्या फॅबिआनो कॅरुआनाविरुद्ध…

Read more