ताज्या बातम्या

Bumrah : बुमराहविषयी मंगळवारी निर्णय

नवी दिल्ली : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये खेळणार का, याचा निर्णय मंगळवारी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) पाठवण्याची मुदत…

Read more

Newzealand : न्यूझीलंड अंतिम फेरीत

लाहोर : केन विल्यमसनने नाबाद शतक झळकावून न्यूझीलंडला तिरंगी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ विकेटनी विजय मिळवून दिला. न्यूझीलंडचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय असून याबरोबरच न्यूझीलंडने अंतिम फेरीतील…

Read more

Mumbai Lead : मुंबईची आघाडी अडीचशेपार

कोलकाता : रहाणे, सूर्यकुमारची अर्धशतके; शार्दुलच्या सहा विकेट रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये मुंबईने तिसऱ्या दिवसअखेर हरियाणाविरुद्ध दुसऱ्या डावात २९२ धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावामधील १४ धावांच्या नाममात्र…

Read more

Rohit Sharma : रोहितने टाकले द्रविड, गेलला मागे

कटक : भारताचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वन-डेमध्ये शानदार शतक झळकावताना काही विक्रमांच्या याद्यांमध्येही आगेकूच केली. वन-डेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने भारताचे माजी फलंदाज राहुल द्रविड यांना…

Read more

Mahavitaran sports : कोल्हापूर महावितरणला सर्वसाधारण अजिंक्यपद

बारामती : प्रतिनिधी : महावितरणच्या २०२४-२५ च्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाने सर्वच क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी करत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. गतविजेत्या पुणे-बारामती संघाला अजिंक्यपदाने थोडक्यात हुलकावणी दिली.…

Read more

Haryana : हरियाणाच्या ५ बाद २६३ धावा

कोलकाता : कर्णधार अंकित कुमारच्या शतकामुळे हरियाणाने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये मुंबईविरुद्ध पहिल्या डावात ५ बाद २६३ धावा केल्या. मुंबईचा पहिला डाव ३१५ धावांवर संपला असून दुसऱ्या दिवसअखेर मुंबईचा…

Read more

Australia Win : ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश

गॉल : ऑस्ट्रेलियाने यजमान श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये रविवारी चौथ्या दिवशीच ९ विकेटनी विजय निश्चित केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या या मालिकेमध्ये २-० असे निर्भेळ यश मिळवले आहे.…

Read more

MCA cricket : महिला ‘टी ट्वेंटी’त कोल्हापूर उपविजेता

कोल्हापूर : प्रतिनिधी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रीत सीनियर महिला टी ट्वेंटी लिग क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाला उपविजेतेपद मिळाले. अंतिम सामन्यात ज्युडीशियल महिला संघांने कोल्हापूर जिल्हा संघाचा ४८…

Read more

Virat : विराट दुसऱ्या वन-डेमध्ये खेळणार

कटक : विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वन-डे सामन्यात खेळणार असल्याची माहिती भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी दिली. उजव्या गुडघ्याला सूज आल्यामुळे या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट खेळू शकला…

Read more

Ranji Quarter Final : मुलाणी, कोटियनने मुंबईला सावरले

कोलकाता : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या मुंबईच्या मदतीला पुन्हा एकदा तळाचे फलंदाज धावून आले. शम्स मुलाणी व तनुष कोटियनच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने हरियाणाविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या…

Read more