ताज्या बातम्या

Shami : शमी करेल भारतीय माऱ्याचे नेतृत्व

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये महंमद शमी समर्थपणे भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करेल, असा विश्वास माजी गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीने व्यक्त केला. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या उणीव शमी भरून काढेल,…

Read more

KSA football : ‘पाटाकडील’ केएसए लिग विजेता  

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेकडो फुटबॉल शौकिनांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू स्टेडियम झालेल्या शाहू छत्रपती केएसए लिग फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने तुल्यबळ शिवाजी तरुण मंडळाचा १-० अशा…

Read more

England : इंग्लंडचा भारतावर विजय

भुवनेश्वर : पेनल्टी शूटआउटपर्यंत रंगलेल्या प्रो हॉकी लीग स्पर्धेतील सामन्यात रविवारी इंग्लंडने भारतावर २-१ अशा गोलफरकाने मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांमध्ये २-२ अशी गोलबरोबरी झाली होती. (England) भुवनेश्वरमधील कलिंगा…

Read more

IPL Timetable : आयपीएलचा अंतिम सामना ‘इडन गार्डन्स’वर

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या २०२५ च्या मोसमाचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. २२ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि गतविजेते कोलकाता नाइट रायडर्स यांच्यादरम्यान इडन…

Read more

Yashasvi Jaiswal : जैस्वाल उपांत्य सामन्यास मुकणार

नागपूर : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यामध्ये यशस्वी जैस्वाल मुंबई संघाकडून खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यशस्वीच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाल्यामुळे त्याला उपांत्य सामन्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय मुंबई…

Read more

Women’s Hockey : भारतीय महिलांची विजयी सलामी

भुवनेश्वर : भारतीय महिला संघाने शनिवारी प्रो-हॉकी लीग स्पर्धेमध्ये इंग्लंडला ३-२ असे पराभूत करून विजयी सलामी दिली. नवनीतने अखेरच्या मिनिटास केलेल्या गोलच्या जोरावर भारताला हा सामना जिंकण्यात यश आले. (Women’s…

Read more

Champions Trophy : भारतीय संघ दुबईला रवाना

मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी दुबईला रवाना झाला. कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह प्रमुख खेळाडूंनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईसाठी…

Read more

Doping Ban : यानिक सिनरवर तीन महिन्यांची बंदी

माँट्रियल : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणारा इटलीचा टेनिसपटू यानिक सिनरला तीन महिने स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहावे लागणार आहे. उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी (डोपिंग) जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन प्रतिबंधक संस्थेने (वाडा) केलेली…

Read more

Kapil dev : दहा महिन्याच्या वेळापत्रकाने खेळाडूंना दुखापती

नवी दिल्ली : विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेटपटूंमध्ये वाढत्या दुखापतींबद्दल चिंता व्यक्त केली.  वर्षातून जवळजवळ १० महिने खेळाडूंना मैदानावर खेळावे लागत लागत असल्याने त्यांनी क्रिकेटच्या अतिशय…

Read more

Srilanka Australia : श्रीलंकन फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाची दाणादाण

महाराष्ट्र दिनमान डेस्क : कसोटीत सपाटून मार खाणाऱ्या श्रीलंकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला चांगलाच इंगा दाखवला. लंकेच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन संघाची दाणादाण उडाली. फिरकी गोलंदाज डुनिथ वेलालेजने चार गडी बाद केले.…

Read more