समाज

Rijiju on Lama: दलाई लामा हेच उत्तराधिकारी ठरवू शकतात : रिजिजू

नवी दिल्ली : केवळ दलाई लामा आणि त्यांनी स्थापित केलेल्या परंपराच त्यांचा उत्तराधिकारी ठरवू शकतात, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (३ जुलै) जाहीर केली. यानिमित्ताने भारताने…

Read more

Iranna kadadi: भाजप खासदार म्हणतो, सीमाप्रश्न संपला..

बेळगाव : प्रतिनिधी : भाजपचे राज्यसभेचे खासदार इराण्णा कडाडी यांनी सीमाप्रश्नासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हा संपलेला विषय आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही जण सीमाप्रश्न जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते,…

Read more

Ajit pawar slams opponants: शेतकऱ्यांच्या प्रश्नांआडून राजकारण नको : अजित पवार

मुंबई : विशेष प्रतिनिधी : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा असून राज्यातले सरकार शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे शेतकऱ्यांना मदत करणे सरकारची जबाबदारी असून आमचं सरकार…

Read more

OPP Attacks: लोणीकर, माफी मागा!; विधिमंडळात गदारोळ

मुंबई : विशेष प्रतिनिधी : माजी मंत्री व भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या विरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद बुधवारी (२ जून) पुन्हा विधिमंडळात उमटले. लोणीकरांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी…

Read more

Dalai Lama : उत्तराधिकारी नेमण्याचा अधिकार चीनला नाही : दलाई लामा

धर्मशाला : उत्तराधिकारी नेमण्याचा कोणताही अधिकार चीनला नाही. हा सर्वस्वी अधिकार गादेन फोडरंग ट्रस्टचा असेल, याचा पुनरूच्चार १४ वे दलाई लामा यांनी बुधवारी (२ जुलै) केला. (Dalai Lama) केंद्र सरकारने…

Read more

Raut alleges Shelke : राष्ट्रवादीच्या आमदाराची लूट रोखा; मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) आमदार सुनील शेळके यांनी सरकारची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…

Read more

ICMR Research: कोविड लसीकरण आणि अकाली मृत्यूचा संबंध आहे?

नवी दिल्ली : देशातील तरूणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यातूनच अकाली मृत्यू होण्याचे प्रकारही घडत आहेत. कनार्टकच्या हसन जिल्ह्यात एकाच महिन्यात अशी १८ प्रकरणे घडली. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात चिंतेचे वातावरण…

Read more

High court grants bail : संसदेच्या आवारात रंगाचा धूर उडवणाऱ्या दोघांना जामीन मंजूर

नवी दिल्ली : संसदेच्या आवारात २०२३ मध्ये ‘तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देत रंगाचे धूर उडवणाऱ्या दोन आरोपींना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पण त्यांना मुलाखती देण्यास मनाई…

Read more

Sexual Harasment : ‘आय लव्ह यू’ म्हणणे लैंगिक छळ नव्हे : उच्च न्यायालय

नागपूर : एखाद्या मुलीला निर्हेतूकपणे ‘आय लव्ह यू’ असे म्हणणे लैंगिक छळाचा गुन्हा ठरत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच दिला. एकल न्यायाधीश न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी…

Read more

Opposition’s protest:  शक्तिपीठ रद्द करा; विरोधकांचे आंदोलन

मुंबई : विशेष प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवातही गोंधळ आणि आंदोलनाने झाली. शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत विधिमंडळाचा परिसर विरोधकांनी दणाणून सोडला.…

Read more