राजकारण

कोण होतास तू, काय झालास तू…. भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणाखाली घेतलेस तू..

नागपूर : प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपुरात आज आगमन झाल्यावर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर गप्प बसल्याचा आरोप करत “कोण होतास तू, काय…

Read more

राहूल गांधींच्या चॅलेंजमुळे अमित शहांचे हात थरथरत होते

नवी दिल्ली : लोकसभेत एसआयआर चर्चेत राहूल गांधींनी अमित शहांना खुले आव्हान दिल्यावर अमित शहा यांनी माझ्या भाषणाचा मी निर्णय घेईन असे उत्तर दिले. त्यावेळी अमित शहांनी चुकीचे शब्द उच्चारले.…

Read more

महायुती सरकारच्या काळात राज्य अधोगतीला; सतेज पाटील यांचा घणाघात

नागपूर : प्रतिनिधी : महायुती सरकारच्या पहिल्या एक वर्षाच्या कार्यकाळात राज्य अधोगतीला गेले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केला. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर…

Read more

विधानसभा अध्यक्षाचा ‘रामशास्त्री प्रभूणे बाणा’!

जमीर काझी : नागपूर :  महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पक्षपाती कार्यपद्धतीबद्दल विरोधक सातत्याने आक्षेप घेत असतात.त्यामध्ये बराचवेळा तथ्य असल्याचेही जाणकाराकडून बोलले जाते. बुधवारी मात्र त्यांच्यातील ‘रामशास्त्री प्रभूणे बाणा’…

Read more

झेडपी, महापालिका निवडणुका महायुती एकत्रच लढणार :  बावनकुळे 

नागपूर : प्रतिनिधी : जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट कायम राहणार असून, आम्ही ५१ टक्के मतांचा आकडा गाठून विजय मिळवण्याचे ध्येय ठेवले असून, या निवडणुका महायुती एकत्रच लढणार,”…

Read more

बिबट्याच्या वेशात आमदार विधानभवनात!

जमीर काझी : नागपूर  :  राज्यात बिबट्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले  दिवसोदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातही त्याच्या आगमनामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण…

Read more

एक नंबरचा माणूस दोन नंबरला गेला

नागपूर : प्रतिनिधी : “लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारचा फायदा झाला. महायुती सत्तेत परत आली. पण आमचा एक नंबरचा माणूस दोन नंबरला जाऊन बसला. हा महाराष्ट्राचा तोटा झाला आहे, असा…

Read more

विमान तिकिटे ३९ हजार रुपयांना? : उच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्समधील कारभाराचा फटका विमान प्रवाशांना बसल्याने उडालेल्या अभुतपूर्व गोंधळाबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. विमान भाडे ३६ हजार ३९ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यापासून रोखण्यात सरकार…

Read more

केंद्रीय यंत्रणाकडून कॅश व्हिडिओ प्रकरणाचा तपास  करा : खासदार तटकरे

मुंबई : प्रतिनिधी : माजी विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबाबास दानवे यांनी व्टिट केलेल्या नोटांची बंडले, थैल्याच्या व्हिडिओ प्रकरणाचा तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणेमार्फंत करावा, अशी…

Read more

फलटणच्या महिला डॉक्टरची  व्यवस्थेकडून हत्या;  विरोधकांचा हल्ला

जमीर काझी : नागपूर : फलटण  उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांचे निधन ही आत्महत्या नसून, ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यांनी ज्या…

Read more