राजकारण

विरोधकांचा ‘कॅश बॉम्ब ‘आणि देवाभाऊचा लाडक्या बहिणीवरून घरचा आहेर!

जमीर काझी : नागपूर :  रणांगणात लढण्यासाठी विरोधकांकडे सेनापती ( विरोधी पक्षनेता) नसल्याने अधिवेशनातील लढाई पूर्णपणे एकतर्फी होईल, अशी सत्ताधाऱ्यांना वाटत असलेली आशा दुसऱ्याच दिवशी पूर्णपणे फोल ठरली. मुख्यमंत्र्यांकडून स्वपक्षीय…

Read more

स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी ताराबाईंचा लढा: डॉ. जयसिंगराव पवार

कोल्हापूर : प्रतिनिधी :  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी महाराणी ताराबाई यांनी मोठा तात्त्विक लढा उभारला. इतिहासकार आणि अभ्यासकांनी त्यांच्या विविध पैलूंचा साक्षेपी अभ्यास करावा,…

Read more

नागपुरात शेतकरी प्रश्नांवर विरोधकांचे आंदोलन 

नागपूर : प्रतिनिधी : राज्यात दिवसाला आठ शेतकऱ्यांचा आत्महत्या होत आहे, मात्र महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी फक्त घोषणा करते पण प्रत्यक्षात मात्र शेतकरी विरोधी धोरणे सरकारची राहिली आहे अशी टीका करीत…

Read more

पैशाची बंडल हाताळणाऱ्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैशांच्या थैल्या आणि नोटांची बंडल घेऊन बसलेल्या एका आमदाराचा व्हिडिओ व्टिट केल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण गरम झाले…

Read more

दोन्ही सेनेच्या फोडाफोडीच्या चर्चेने नागपूरच्या थंडीत गरमी!

जमीर काझी : नागपूर :  ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी अवस्था राज्यातील विरोधी पक्षाची झाली आहे. बोटावर मोजण्याइतपतच सदस्य आणि तेही विरोधी पक्ष नेत्यांविना, त्यामुळे हिवाळी अधिवेशनातील विरोधकांची हवाच…

Read more

पुतिन यांच्या भारत दौऱ्याने शेतकऱ्यांचे भाग्य उजळणार?

भारतीय शेतकरी सतत हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील अनिश्चितता यांसारख्या आव्हानांना तोंड देत असतो. अशा परिस्थितीत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा नुकताच झालेला भारत दौरा आणि त्यातून समोर आलेले करार भारतीय…

Read more

हवाई वाहतुकीतील मक्तेदारी मोडून काढा; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी : विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामुळे आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा ठपका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ठेवला. विमान वाहतूकीतील मक्तेदारी धोकादायक…

Read more

माजी महापौर सई खराडेंचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर : प्रतिनिधी : माजी महापौर सई खराडे यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. खराडे यांच्या प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो. आमदार राजेश क्षीरसागर यांनी…

Read more

विरोधी पक्षनेते विना हिवाळी अधिवेशनास प्रारंभ

नागपूर : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथम नागपूरचे हिवाळी अधिवेशन विधानसभा आणि विधान परिषदेला विरोधी पक्षनेत्याशिवाय सुरू झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा  चेंडू विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या…

Read more

सरकारच्या वर्षपूर्तीला माध्यमांमध्ये चमचेगिरीची चढाओढ

महायुती सरकारनं एक वर्षं पूर्ण केलं. त्यानिमित्त मराठीतील प्रसारमाध्यमांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची चमचेगिरी करण्याची जी चढाओढ लागली त्याला तोड नाही. नरेंद्र मोदींचे लांगूलचालन करणारे दिल्लीतले पत्रकार लाजून चूर व्हावेत, असा…

Read more