राजकारण

शिवाजी महाराज विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार

मुंबई : प्रतिनिधी:  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत…

Read more

चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी

मुंबई  :  राज्यात  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू असताना सत्ताधारी पक्षातील मंत्री  उघडपणे आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. विरोधकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जाहीरपणे दबाव टाकणाऱ्या  उच्च…

Read more

मुंबईतील शिवसेना नगरसेवकांच्या गट नोंदणीला ब्रेक

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची आज मंगळवारी कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होणार होती. पण अचानक शिवसेनेची गटनोंदणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे भाजप…

Read more

आंबेडकरांचे नाव न घेतल्याने मंत्री महाजनांना वनखात्यातील माधवी जाधवांनी  विचारला जाब

नाशिक : प्रतिनिधी :  नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे वनविभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी…

Read more

हिरव्या व भगव्या रंगावरून काहीचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व…

Read more

‘महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दलच कोश्यारीचा भाजपाकडून सन्मान’; विरोधकांची  टीका

जमीर काझी : मुंबई :  महाराष्ट्राचे वादग्रस्त माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षाने यावरून केंद्र सरकार व…

Read more

शेतकरी आत्महत्यांचे मूळ ग्रामीण पतपुरवठा धोरणात

भारतामध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा केवळ वैयक्तिक अपयश, नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारातील चढउतार यापुरता मर्यादित नाही. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांत गेल्या दोन दशकांपासून दिसणाऱ्या आत्महत्यांच्या घटना या भारतीय शेतीव्यवस्थेतील आणि…

Read more

मुश्रीफांच्या राजकीय वर्चस्वाला धक्क्यांमागून धक्के

कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणून गेल्या काही काळामध्ये वर्चस्व गाजवणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय वर्चस्वाला धक्क्यांमागून धक्के बसू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याचे प्रयत्न…

Read more

जिथे जिथे एसआयआर, तिथे तिथे मत चोरी; राहूल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

नवी दिल्ली : जिथे जिथे एसआयआर आहे, तिथे मतांची चोरी सुरू आहे. गुजरातमध्ये एसआयआरच्या नावाखाली जे काही केले जात आहे ती कोणत्याही प्रकारची प्रशासकीय प्रक्रिया नाही, तर ती एक सुनियोजित,…

Read more

शरद पवार अजित पवारांना घेऊन मविआत येणार : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : शरद पवार अजित पवारांना घेऊन मविआत येणार आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने त्यांनी भाष्य…

Read more