राजकारण

हिंदुत्वाचा आजचा बाजार पाहून बाळासाहेब व्यथित झाले असते : राज ठाकरें

जमीर काझी : मुंबई : हिंदू म्हणून लोकांना मतदान करायला लावणारे बाळासाहेब हे पहिले व्यक्ती होते, पण आज जो हिंदुत्वाचा बाजार सुरू आहे तो पाहिला असता तर बाळासाहेबांना वेदना झाल्या असत्या,…

Read more

फडणवीस महाराष्ट्राला लाभलेले सर्वात बेजबाबदार मुख्यमंत्री : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : बदलापूरमध्ये एका लहान मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना संताप आणणारी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. राज्यात सर्व प्रकारच्या गुन्हेगारांनी उच्छाद मांडला असून सरकार व…

Read more

ईडीच्या विशेष न्यायालयाकडून भुजबळांची मनीलाँड्रिंग प्रकरणी निर्दोष मुक्तता

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयाने मंत्री छगन भुजबळ यांची मनी लाँड्रिंग प्रकरणी निर्दोष मुक्तता केली. यापूर्वीच महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२१…

Read more

गोगावलेंच्या मुलाला वाचवणे मुख्यमंत्र्यांच्या अंगलट

राज्याचे मुख्यमंत्री इतके हतबल आहेत की, ते एका मंत्र्याच्याविरोधात काहीच बोलत नाहीत. मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात राहतात. मात्र पोलिसांना सापडत नाहीत? आणि तरीही मंत्री खुशाल मंत्रिमंडळात बसतात?, या राज्यात…

Read more

फरार असलेला मंत्रीपुत्र विकास गोगावले पोलिसांना शरण

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्याची मुंबई उच्च न्यायालयाने खरडपट्टी काढल्यानंतर मंत्री भरतशेठ गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले आज शुक्रवारी सकाळी महाड पोलिसांना शरण आला. उच्च न्यायालयाने…

Read more

मंत्री गोगावले पुत्र प्रकरणात हतबलतेबद्दल हायकोर्टाची फडणवीसांना चपराक

जमीर काझी :  मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री इतके हतबल आहेत की, ते एका मंत्र्याच्याविरोधात काहीच बोलत नाहीत. मंत्र्यांची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात राहतात. मात्र पोलिसांना सापडत…

Read more

अचलपूर मध्ये भाजप एमआयएम एकत्र!

मुंबई : अचलपूर नगरपालिकेच्या विषय समितीच्या निवडणुकीत विषय समित्यांचे सभापती आणि स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध होण्यासाठी भाजपने एआयएमआयएम हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. त्यामध्ये भाजपला यश मिळाले आणि एमआयएमला फायदा…

Read more

कोल्हापूर महापौरपदी बाजी कोण मारणार?

कोल्हापूर : प्रतिनिधी : प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आल्याने महापौरपदाची संधी भाजपला की शिवसेनेला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. महापौरपद ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे.  महायुतीमध्ये भाजप…

Read more

कायद्याचा गैरवापर करून डॉ. संग्राम पाटील यांचा छळ

प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या कायदेशीर लढ्यापुरते मर्यादित नव्हे, अनिर्बंध सत्तेविरोधातील टीकाकारांचा आवाज दडपण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याच्या धोकादायक प्रवृत्तीचे एक गंभीर उदाहरण  विक्रांत पाटील  “डॉ. संग्राम पाटील विरुद्ध फडणवीस सरकार”…

Read more

मुंबई महापौरपद आरक्षणात फिक्सिंग?

मुंबई : मुंबई महानगरपालिका महापौर पदाच्या आरक्षणात फिक्सिंग झाल्याची चर्चा आहे. अनुसुचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण डावलल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे. आरक्षण सोडतीच्यावेळी उबाठाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर…

Read more