राजकारण

अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी त्रयस्थ संस्थेकडून करावी : रोहित पवार

मुंबई : प्रतिनिधी : परदेशातील अनुभवी आणि तज्ज्ञ असलेल्या त्रयस्थ संस्थांकडून अजित पवारांच्या विमानाची चौकशी करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. विमानाचा अपघात नसून घात असल्याची…

Read more

राज ठाकरेंनी घेतला आरएसएसच्या मोहन भागवतांचा समाचार

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसंघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी भाषेच्या मुद्द्यावर केलेल्या विधानाचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भागवतांच्या कार्यक्रमाला आलेली मंडळी ही…

Read more

चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपच्या संगीता खांडेकर महापौर

चंद्रपूर : सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस पक्षाला संधी असतानाही भाजपने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला गळाला लावत भाजपने चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपने सत्ता खेचून आणली. भाजपच्या संगीता खांडेकर एक मत जादा मिळवून महापौरपदी…

Read more

सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मोठा पक्ष

सांगली : प्रतिनिधी : सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाने १८ जागा जिंकल्या आहेत. भाजपने १६ तर काँग्रेस पक्षाने ११ जागा…

Read more

कोल्हापूर झेडपीत राष्ट्रवादी मोठा भाऊ, भाजप धाकटा, काँग्रेस विरोधी भाऊ

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत १८ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा भाऊ ठरला आहे. भाजपला १२ जागेवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने १५ जागा जिंकून आपली जिगर…

Read more

कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजप महायुती आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालात भाजप महायुती आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाच्या…

Read more

अन्यथा, ठाकरे नि शिंदेंचा ‘रामदास आठवले’ होईल !

शेअर बाजारामध्ये सायकॉलॉजिकल बॅरियर नावाचा मजेशीर प्रकार असतो. एखादा शेअर विशिष्ट आकड्याच्या वर गेला की तो प्रचंड वाढणार असं मानलं जातं. किंवा खालच्या पातळीवर एका विशिष्ट आकड्यापेक्षा एका अंकाने जरी…

Read more

कोल्हापुरात कारचा भीषण अपघात; बाप लेक ठार

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूरात वर्दळीच्या शाहू मिल चौकाजवळील कोटीतीर्थ रस्त्यांवर क्रेटा कारच्या धडकेत बाप लेक जागीच ठार झाले. कारने तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. दुचाकीवर तीन जखमींवर खासगी हॉस्पिटलमध्ये…

Read more

आमदार भुमरेंचा लहान मुलगा मतदानकेंद्रात. मुलाच्या बोटाला शाईही लावली

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणचे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला घेऊन मतदान केंद्रात मतदान केले.  मुलालासोबत घेऊन त्यांनी ईव्हीएमचे बटण दाबवले. त्यांच्या कृत्याने निवडणूक गोपनीय…

Read more

मुंबई महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या संजय घाडी यांना उमेदवारी

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेवर भाजप शिवसेना युतीने झेंडा फडकावल्यानंतर भाजपने महापौरपदासाठी रितू तावडे यांची तर शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांची उमेदवारी घोषीत केली. ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी निवडणूक…

Read more