राजकारण

कोल्हापूरच्या वैभवात कागलच्या पर्यटन व नौकायन केंद्रामुळे भर

कोल्हापूर : प्रतिनिधी : कागल शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटन वैभवात भर घालणाऱ्या कै. व्हि. ए. घाटगे पर्यटन व नौकायन केंद्र (पाझर तलाव) परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री…

Read more

बारामती,राहुरीची  पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता 

जमीर काझी :  मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. याठिकाणी २३ एप्रिलला मतदान होणार असून…

Read more

कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ४८ वर सहा पदरी  एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एलिव्हेटेड कॉरिडॉरची घोषणा केली. या…

Read more

सोनम वांगचुक यांची सुटका होणार

नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अधिकारांचा वापर करुन अटक करुन नजरकैदेत टाकण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ते सोमन वांगचुक यांची नजरकैद केंद्र सरकारने आज शनिवारी तात्काळ रद्द केली आहे. त्यामुळे त्यांची…

Read more

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’ विधानसभेत सादर; जबरदस्तीच्या धर्मांतराला  ७ वर्षांची शिक्षा

जमीर काझी : मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं धर्मांतरासंबंधी नियम आणि निर्बंध घालण्यासाठी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ हे विधेयक शुक्रवारी विधानसभेत सादर करण्यात आले आहे. सोमवारपासून यावर चर्चा करून…

Read more

राजकीय व्यवहार विसंगतीवर राज्यशास्त्रीय मंथन व्हावे: डॉ. पी.डी. देवरे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  राज्यशास्त्रातील सिद्धांत आणि प्रत्यक्ष राजकीय व्यवहार यामध्ये वाढत चाललेली विसंगती समजून घेणे आणि त्यावर नव्या पद्धतीने विचारमंथन करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विचारवंत डॉ.…

Read more

जगाची स्थिती ‘बनाना रिपब्लिकन’ सारखी होईल : सुप्रिया सुळे

नवी दिल्ली : प्रतिनिधी : इंधनाचे दर वाढवणार नाही असे सरकार सांगत आहे, पण पंधरा दिवसांनंतर त्याचीही दरवाढ होणार आहे. त्यामुळे सरकारने सर्व स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आणि युद्ध थांबवण्यासाठी पावले…

Read more

मेळघाटात १०२ रुग्णवाहिका सेवा अधिक प्रभावी करणार : प्रकाश आबिटकर

मुंबई  : प्रतिनिधी : मेळघाट परिसरातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी तसेच नागरिकांना तातडीची वैद्यकीय मदत वेळेत मिळावी यासाठी १०२ रुग्णवाहिका सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यावर शासन भर देत असल्याची माहिती…

Read more

सरकारी हॉस्पिटलमध्ये  बाहेरून औषधे लिहून दिल्यास कारवाई :  हसन मुश्रीफ

मुंबई  : प्रतिनिधी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रुग्णांना बाहेरून औषधे लिहून दिल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी…

Read more

संसदेत येण्यास मोदी घाबरले आहेत : राहूल गांधी

नवी दिल्ली : स्वयंपाकाचा गॅस आणि व्यावसायिकाचा गॅसचा तुटवड्यामुळे देशभर भितीचे वातावरण पसरले असताना त्याचे पडसाद संसद आणि संसदेच्या बाहेर पहायला मिळाले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधींनी सरकारला एलपीजी टंचाईला…

Read more