राजकारण

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन

बेळगाव : प्रतिनिधी : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे  अध्यक्ष दीपक  अर्जूनराव दळवी यांचे मंगळवारी  वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एकीकरण समितीची हानी झाली आहे.  सीमा प्रश्नाच्या…

Read more

‘पीएमओ’ची भाजपाच्या बिल्डर आमदारावर कारवाईची सूचना 

जमीर काझी : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच पक्षाच्या एका बिल्डर आमदारावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मिरा भाईंदरचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता आता कायद्याच्या…

Read more

सत्ताधाऱ्यांकडून पक्षीय बैठकींना प्राधान्य; कोरमअभावी विधानसभेचे कामकाज स्थगित

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्याच्या सर्वोच्च सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी सत्ताधारी पक्ष आपल्या पक्षीय बैठकांना प्राधान्य देत असल्याने मंगळवारी  विधानसभेत कोरम नव्हता. त्याला  काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी…

Read more

इराणचे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिव लारीजानी ठार झाल्याचा इस्त्रायलचा दावा

नवी दिल्ली : इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिव अली लारीजानी ठार झाल्याचा दावा इस्त्रायलच्या माध्यमांनी केला आहे. लारीजानी हे इराणच्या प्रशासनातील प्रमुख व्यक्ती मानले जातात. अयातुल्ला खामेनी यांच्या…

Read more

हर्षवर्धन सपकाळांनी घेतली इराणचे कॉन्सुल मोतलाघ यांची भेट

मुंबई : प्रतिनिधी :  अमेरिका इस्त्राईल इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा जगभर परिणाम होत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातही गॅस व इंधन तुटवडा जाणवू लागला आहे. हे युद्ध लवकर संपून…

Read more

कोल्हापूर झेडपी अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत, उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील बिनविरोध  

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा शशिकांत खोत आणि उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. भाजपने अध्यक्षपदासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी केल्यानंतरही मंत्री हसन मुश्रीफ…

Read more

बीएमसीकडून युतीच्या आमदार -खासदारावर ३०० कोटींची खैरात! ; अनिल परबांचा हल्लाबोल

जमीर काझी  : मुंबई :   मुंबई महापालिकेच्या तीन वर्षाच्या प्रशासकीय काळात सत्ताधारी युतीच्या आमदार-खासदारांना ३०० कोटीच्या निधी दिला असल्याची बाब माहितीच्या अधिकार कायद्यातून मिळालेल्या माहितीतून समोर आली आहे. याबाबत अनिल…

Read more

अधिवेशनाचे  बनावट प्रवेश  पास पाच हजारात  उपलब्ध; उद्योगमंत्र्यांचा सरकारला घरचा आहेर 

जमीर काझी :  मुंबई :  विधानभवनात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या अफवेनंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र महायुती सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्याची पोलखोल करीत सरकारला…

Read more

अजित पवार गटातील आमदारांचे  तटकरे-पटेल यांच्यापुढे लोटांगण; विकास लवांडेंचा घणाघात

जमीर काझी : मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूला दीड महिना उलटला असला तरी अद्यापही त्याचे गूढ उलगडलेले नाही. महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी…

Read more

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची टोपी हरवली?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ऐतिहासिक टोपी खरोखरच हरवली आहे का? नेताजींच्या कुटुंबीयांनी काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही ऐतिहासिक आणि अमूल्य अशी टोपी सुपूर्द केली होती. या टोपीच्या संदर्भाने…

Read more