राजकारण

अमित शाह यांच्या सभेत गोंधळ घालण्याचा राजू शेट्टीचा इशारा   

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळाले नाही तर अमित शाह यांच्या सभेत गोंधळ घालू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दिला.…

Read more

सावरकरांचे ब्रिटिशांकडे दहा वेळा दयेचे अर्ज

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील विशेष न्यायालयात महत्त्वाची साक्ष दिली. त्यांनी न्यायालयात कबूल केले…

Read more

राहुल गांधीः भारतीय राजकारणातला निर्मळ प्रवाह

मी राहुल गांधी यांच्या राजकारणाचं फार बारकाईनं अवलोकन करतोय. तीसेक वर्षांपासून करतोय. वारंवार वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांच्यासंदर्भात लिहित आलोय. त्यात राहुल गांधींच्या प्रशंसकाऐवजी त्यांचा टीकाकार म्हणूनच अधिक भूमिका बजावलीय. हे रसायन…

Read more

चंद्रचूडांच्या काठीने एकनाथ शिंदेंकडून लोकशाही वेठीला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांच्या फुटीवर गुरुवारी सकाळी शिक्कामोर्तब झालं. फुटीर खासदारांना तुडवण्याच्या आदेशामुळे या सगळ्या प्रकरणातली रंगत वाढली असून खरोखर ठाकरेंची शिवसेना आपल्या मूळ रुपात पुढं येणार…

Read more

….पोलिस बाजूला ठेऊन या; राऊतांचे महाजनांना आव्हान

नवी दिल्ली :  राडे करण्याची शिवसेनेची क्षमता नाही या मंत्री गिरीश महाजन यांच्या टीकेचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. शिवसेनेची भिती नाही, राडे करण्याची क्षमता नाही म्हणता…

Read more

फुटीवर शिक्कामोर्तब, फुटिरांना शिवसैनिक तुडवणार?

नवी दिल्लीः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या फुटीसंदर्भात गेले दोन दिवस असलेली संभ्रमावस्था संपुष्टात आली असून, नऊपैकी सहा खासदारांच्या फुटीवर गुरुवारी सकाळी शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील…

Read more

अमेरिका इराण शांतता करारावर ट्रम्प, पेझेश्कियान यांच्या स्वाक्षरी

नवी दिल्ली : फ्रान्समधील व्हर्साय येथे अमेरिका आणि इराण यांच्यात एक महत्वाचा शांतता करार झाला. आमेरिकेकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तर इराणचे अध्यक्ष मसुद पेझेश्कियान यांनी करारावर स्वाक्षरी केली. दोन्ही…

Read more

अण्णा हजारे आणि नथुराम गोडसेच्या पंगतीला धनंजय चंद्रचूड कसे ?

शिवसेना दुसऱ्यांदा फुटली तो अध्याय होणार होता. तो झाला. काही दिवसांपूर्वी तृणमूलमध्ये बंडखोरी होऊन त्यांचे खासदार, आमदार भाजपकडे गेले. आम आदमी पार्टीचेही तेच झालं. आता वेळ आलीय ती काँग्रेसची. त्यांचेही…

Read more

ठाकरे शिवसेनेत फूट? सहा खासदारांचा वेगळा गट

मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यामुळे देशासह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सहा जणांच्या खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मान्यता दिली आहे. तर…

Read more

माझ्यावरील हल्ला ‘आरएसएस’नेच केला ; अभिजीत दिपकेंचा आरोप!

जमीर काझी : मुंबई :  ‘केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जयपूरमध्ये सोमवारी माझ्यावर हल्ला करणारे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत, असा गंभीर आरोप कॉकरोच…

Read more