राजकारण

मंत्री मंगलप्रभात लोढांचे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

जमीर काझी :  मुंबई : कधी मुस्लिमविरोधी तर कधी सार्वजनिक ठिकाणी कबुतरे पाळणे, जैन धर्मियाना विशेष सवलतीच्या मागणी करून नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या वादग्रस्त  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे पुन्हा…

Read more

‘लोकराज्य’मध्ये बाबासाहेबांचा फोटो छापण्यात निष्काळजीपणा

जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्र शासनाचे अधिकृत मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या एप्रिल २०२६ च्या अंकात, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र अत्यंत बेजबाबदारपणे ‘उलटे’ छापल्याचा (मिरर इमेज)…

Read more

द्रमुकचे २२ खासदार कुठे जाणार? एनडीए की इंडिया आघाडी?

नवी दिल्लीः संसदेचं पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार असून ते १४ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमताच्या जवळ पोहोचण्यासाठी एनडीएला आणखी एका महत्त्वाच्या पक्षाच्या पाठिंब्याची गरज आहे आणि तो…

Read more

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

नवी दिल्ली : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची सध्या कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. एनडीए सोबत जाण्याचा विषय आमच्या चर्चेत नसल्याचे त्यांनी…

Read more

चार महिन्यानंतर इराणचे नेते खोमेनी यांच्यावर अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : अमेरिका इस्त्रायलच्या हल्ल्यात ठार झालेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर शुक्रवारी पहाटे त्यांच्या मुळगावी मशहद हे दफन करण्यात आले. जवळपास आठवडाभर अंत्यविधीची प्रक्रिया सुरू होती.…

Read more

…त्यांचा इशारा दिल्लीतील नेत्यांना आहे का?;  राज ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल 

जमीर काझी : मुंबई :   अवघ्या दोन महिन्यात पितळ उघड पडलेल्या मिसिंग लिंकची झालेली घटना मान्य करून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायला हवी, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read more

बेळगाव कर्नाटकचा अविभाज्य भाग, महाजन अहवाल अंतिम : मुख्यमंत्री शिवकुमार

बेळगाव :  मुंबईत विधानभवनात  सीमाप्रश्नासंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक झाल्यानंतर कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. बेळगाव दौऱ्यावर आलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना,…

Read more

गलवानमधील सैनिकांचे बलिदान विसरले; मोदी सरकारकडून चीनला क्लिन चीट

नवी दिल्ली : सहा वर्षापूर्वी गलवानमध्ये वीस भारतीय सैनिकांनी बलिदान दिले. पण बलिदान विसरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला क्लिन चीट दिली आहे. आपल्या शूर सैनिकांनी हौतात्म पत्करले पण पण…

Read more

समान नागरी कायद्यासाठी निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती

जमीर काझी :  मुंबई :  राज्यात समान नागरी संहिता (युनिफॉर्म सिव्हिल कोड – यूसीसी) लागू करण्याच्या दिशेने महायुती सरकारने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त…

Read more

गद्दारांना प्रतिष्ठा का देता?; राऊतांचा पवारांना सवाल

मुंबई : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात तुमच्या आमदारांची बैठक घेऊन गद्दारांना प्रतिष्ठा का देता? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांना केला आहे. काल बुधवारी…

Read more