राजकारण

Kangana’s remark on Trump: कंगना ट्रम्पशी भिडली, भाजपा घाबरली

अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघाची खासदार कंगना राणावत हिला आपली एक वादग्रस्त पोस्ट डिलिट करावी लागली. तिच्या या पोस्टची खूप चर्चा झाली. या पोस्टच्या माध्यमातून तिने थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड…

Read more

Tharur delegation : ‘ऑपरेशन सिंदूर’ शिष्टमंडळाचे नेतृत्व थरूर यांच्याकडे

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशीर थरूर यांच्याकडे ऑपरेशन सिंदूरबद्दल भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नेमलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (Tharur delegation) एनडीए सरकारच्या धोरणांचे कौतुक करणाऱ्या…

Read more

Gujarat Samachar: सरकारची दडपशाही सुरूच

आपल्या विरोधातील आवाज दाबण्याचा भाजपशासित सरकारचा सिलसिला अद्याप थांबलेला नाही. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुजरातमधील प्रमुख वृत्तपत्र असलेल्या गुजरात समाचार दैनिकाचे सह-मालक बाहुबली शाह यांना अटक केली. त्यांचे भाऊ श्रेयांस शाह…

Read more

Six terrorists killed : सहा दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : एकीकडे भारत पाकिस्तान सीमेवर शस्त्रसंधीमुळे शांतता असताना दुसरीकडे भारतीय लष्कराने दहशतवाद्याचा कंबरडे मोडण्याचा चंग बांधला आहे. काश्मीरममध्ये भारतीय लष्कराने दोन वेगवेगळ्या आपॅरेशन्समध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. (Six…

Read more

Pawar Stand : वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला शरद पवार यांचे नाव

मुंबई : प्रतिनिधी : भारतीय क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघटक म्हणून योगदान देणाऱ्या शरद पवार यांचे नाव मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला नाव देण्यात आले. तसेच भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर…

Read more

Raut’s book : शरद पवारांमुळे मोदींची अटक टळली

मुंबई : प्रतिनिधी : शरद पवारांच्यामुळे नरेंद्र मोदी यांची अटक टळली होती, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकात केला आहे. राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या…

Read more

Gokul : महायुतीचा ‘गोकुळ’ वर ताबा?

कोल्हापूर : प्रतिनिधी : वार्षिक अडीच हजार कोटीची उलाढाल असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ वर थेट ताबा मिळवण्यासाठी महायुतीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. गोकुळचे विद्यमान अध्यक्ष…

Read more

Ajit Pawar : शरद पवार राष्ट्रवादीला गळती लागण्याच्या शक्यतेने चर्चा

मुंबई : प्रतिनिधी : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटू नये” असे वक्तव्य शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी गट…

Read more

Modi lauds soldiers: भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानची झोप उडाली

आदमपूर (पंजाब) : पाकिस्तानातील कोणतेही ठिकाण दहशतवाद्यांसाठी सुरक्षित राहिलेले नाही. भारताच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१३ मे) केले. पंजाबमधील आदमपूर…

Read more

Tharoor slams Trump: काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण होण्याचा धोका

नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाकिस्तान तणावावरील अलिकडच्या टिप्पण्यांवर टीका केली आहे. या टिप्पण्या भारतासाठी ‘‘खूप निराशाजनक’’ आहेत. किंबहुना, त्यामुळे काश्मीर मुद्द्याचे…

Read more