महाराष्ट्र

Satej Patil’s appeal for help : कोल्हापूरकरांनो मराठवाड्याला साथ देऊया

कोल्हापूर : प्रतिनिधी : ढगफुटी आणि मुसळधार पावसाने मराठवाड्याचे शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे गावेच्या गावे पाण्याखाली गेल्याने सर्वोचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील जनतेच्या मदतीसाठी विधान परिषदेतील…

Read more

Marathwada : सरकार पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठवाड्यात मुसळधार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह मंत्री, अधिकारी  बांधावर पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित…

Read more

Voter List Program : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर ८ ते…

Read more

Heavy rains hit : महाराष्ट्रावर अस्मानी संकट

नवरात्र उत्सव सुरू झाला आणि त्याचवेळी मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांसह सोलापूर, जळगाव जिल्ह्यातील लोकांच्या नशिबी रात्रीचं जागणं आलं. अतिवृष्टीचा फटका लाखो लोकांना बसला असून एरव्ही दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणा-या मराठवाड्यातला पाऊस…

Read more

CM order for compensation :  शेतकऱ्यांना २१०० कोटी रुपये नुकसानभरपाई : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी :  अतिवृष्टी, ढगफुटी  सदृश्य पावसाने राज्यात ७० लाख एकरच्यावर आतापर्यंत नुकसान झाले असून नुकसानपोटी २१०० कोटी रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मराठवाडा आणि…

Read more

Women of Achievement from Kolhapur : महिलांचे निर्णयप्रक्रियेत समावेशन आवश्यक : सुप्रिया सुळे

कोल्हापूर :  प्रतिनिधी : महिलांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेऊन त्यांना त्यासाठी ताकद देणे यातून त्यांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण शक्य आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या…

Read more

Shri Bagla Mata  : करवीरनिवासिनी अंबाबाईची श्री बगला माता रुपातील पूजा

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची महाविदया श्री बगला माता रुपातील पूजा बांधण्यात आली. देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मंदिरात दाखल झाली असून भाविकांच्या मोठ्या रांगा…

Read more

Sule’s demand : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : सुप्रिया सुळे

कोल्हापूर : प्रतिनिधी : ढगफुटी आणि मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. खासदार…

Read more

Kolhapur Dussera Festival : इतिहासाचा समृध्द वारसा शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून नव्या पिढीपर्यंत जाईल

कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहासाचा समृध्द वारसा शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून नव्या पिढीपर्यंत जाईल. हा सर्व ऐतिहासिक ठेवा असलेल्या शस्त्रांच्या प्रदर्शनीला अधिकाधिक नागरिक विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती…

Read more

Sule : सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत ‘कोल्हापुरातील कर्तुत्ववान स्त्रिया : भाग २’ पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ आणि कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरातील कर्तुत्ववान स्त्रिया : भाग २’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि.२२) सकाळी ११ वा.…

Read more