महाराष्ट्र

Actress Sandhya : ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी : मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय आणि आपल्या नृत्य अविष्काराने प्रेक्षकांच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सध्या यांचे वयाच्या ९४ वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा…

Read more

MLA Parab’s allegations : आईच्या नावाने डान्सबार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

मुंबई : प्रतिनिधी : आईच्या नावाने डान्सबार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांनी नैतिकच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा…

Read more

Cyclone ‘Shakti’ : महाराष्ट्र किनारपट्टीवर ‘शक्ती’ चक्रीवादळ घोंघावणार

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर शक्ती चक्रीवादळ घोंघावणार आहे. सात ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाकडून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. पुढील चार दिवसात मुंबई, ठाणे,…

Read more

D B Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा.पाटील यांचेच नाव :  मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी :  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या…

Read more

Balasaheb thackeray death controversy बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू कधी, कसा झाला ?

दस-याला दोन्ही शिवसेनांचे मेळावे झाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही प्रमुखांची भाषणे झाली. त्यांची चर्चाही झाली. परंतु दुस-या दिवशी चर्चा उरली आहे, ती फक्त रामदास कदम यांच्या भाषणाची.…

Read more

Raut’s criticism of Shinde : एकनाथ शिंदेची संपत्ती पाच लाख कोटी कशी झाली ? : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : एका रिक्षावाल्याची संपत्ती पाच लाख कोटी कशी झाली असा सवाल उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. खासदार संजय राऊत…

Read more

Shinde group Dasara Melava : दिवाळीपूर्वीच पुरग्रस्तांना मदत देण्याचा एकनाथ शिंदेंनी दिला शब्द

मुंबई : प्रतिनिधी : मुंबईतील गोरेगावमध्ये नेस्को मैदान सेंटरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार…

Read more

Dasara Melava : हिंदूत्वाचे सोंग, देशभक्तीचे ढोंग करु नका ; ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी :  हिंदुत्वाववरुन आमच्या अंगावर येऊ नका, अन्यथा तुमच्या टोप्या उडवल्या शिवाय राहाणार नाही. हिंदूत्वाचे सोंग आणि देशभक्तीचे ढोंग आता करु नका. महाराष्ट्रात गोमाता आणि तिकडे जाऊन खाता,…

Read more

Kolhapur’s Dussehra : कोल्हापुरात शाही दसरा सोहळ्यात राजघराण्यासह जनतेने सोने लुटले

कोल्हापूर :प्रतिनिधी : मावळतीकडे सूर्य झुकत असताना मेबॅक वाहनातून श्रीमंत शाहू छत्रपतीसह राजघराण्यातील सदस्यांचे न्यू पॅलेसहून दसरा चौकात आगमन झाले. उपस्थित मान्यवर आणि करवीरकर जनतेने टाळ्या वाजवून राजघराण्याला सलामी दिली.…

Read more

Zilla Parishad : जि. प. आणि पं. स. निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

मुंबई  : प्रतिनिधी :  राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्य पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली…

Read more