महाराष्ट्र

Anukampa Job : एकाच दिवशी १० हजार ३०९ उमेदवारी शासकीय नोकरीत दाखल होणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. चार  ऑक्टोबर रोजी ५१८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान…

Read more

CM Relief Fund : राज्य सरकारने दलालीच्या भानगडीत पडू नये : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी : अतिवृष्टी शेतकऱ्यांना मदत आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रतिटन उसातून १५ रुपये कपातीच्या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते…

Read more

Wet drought  : फडणविसांनी केली होती ठाकरेंकडे ‘ओला दुष्काळा’ची मागणी

मुंबई : प्रतिनिधी : दुष्काळ संहितेत ‘ओला दुष्काळ’ हा शब्द  कोठेही नाही असे स्पष्ट करत ओला दुष्काळाची मागणी फेटाळून लावणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्ष नेते असताना ओल्या दुष्काळ जाहीर…

Read more

One killed in slab collapse : फायर स्टेशनच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळून एक ठार, पाच जखमी

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशन इमारतीसाठी टाकण्यात येत असलेला नवा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात एक बांधकाम कामगार ठार झाला तर पाच जण जखमी झाले. मंगळवारी रात्री…

Read more

Sugarcane crushing season : राज्यात एक नोव्हेंबरपासून उसाचा गळीत हंगाम

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील उसाचा गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्नाटकातील कारखान्यांबरोबर सीमेलगतच्या कारखान्यांना हंगाम…

Read more

Vaibhav Nayakwadi :  हुतात्मा नागनाथअण्णा नायकवडी कारखान्याचा उसाला उच्चांकी ३३०८ रुपये दर

वाळवा : प्रतिनिधी :   पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने २०२४-२०२५ या वर्षासाठी उसाला उच्चांकी दर जाहीर केला आहे. यंदाच्या हंगामासाठी उसाला प्रति मेट्रिक टनासाठी ३३०८.२४…

Read more

Cancer treatment : कर्करोगावर १८ रुग्णालयांत मिळणार दर्जेदार उपचार

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध होण्यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन) कंपनी…

Read more

Dr. Pulkundwar : पदवीधर आणि शिक्षकांना पुन्हा नवी नोंदणी आवश्यक

पुणे : प्रतिनिधी :  पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी – नोव्हो) तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून…

Read more

Verdict on POCSO : पीडितेशी लग्न केले म्हणून आरोपातून मुक्तता नाही : उच्च न्यायालय

मुंबई : बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीशी लग्न केले म्हणून आरोपीची पॉक्सो कायद्याअंतर्गत आरोपातून मुक्त केले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (३० सप्टेंबर) एका २९ वर्षीय…

Read more

Relief for farmers : मदत मिळणार मात्र ओला दुष्काळ नाही : मुख्यमंत्री

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यभरात विशेषत: मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. पिके उद्ध्वस्त झाली आहेत. पशुधनही मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. मोठी…

Read more