महाराष्ट्र

Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन

मुंबई :  प्रतिनिधी : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जोडीला बांधण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि ८) होणार आहे.…

Read more

Package for farmers :  शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज

मुंबई : प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह अन्य भागात शेतीचे अतोनात नुकसान शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ३१ हजार ६२८ कोटी रुपये मदतीचे पॅकेज जाहीर केले. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उप…

Read more

NCP protests : सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला करणारा आरएसएसचा कार्यकर्ता : रोहित पवार

मुंबई : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात बूट फेकण्याच्या प्रयत्न करणाऱ्या वकिलाच्या कृतीच्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या…

Read more

Vice Chancellor Shirke : कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा जागतिक लौकिक: डॉ. माणिकराव साळुंखे

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  उत्तम शिक्षक, संशोधक आणि समाजाभिमुख प्रशासक कसा असावा, याचा वस्तुपाठ म्हणजे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची कारकीर्द आहे. त्यांना जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ असलेल्या प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद…

Read more

Dairy development project : विदर्भातील ११ आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात राबविणार दुग्धविकास प्रकल्प

मुंबई : प्रतिनिधी :  नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारा मदर डेअरीच्या सहकार्यातून विदर्भातील ११ आणि मराठवाड्यातील आठ जिल्हयामध्ये दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री…

Read more

CM Relief Fund :  फडणवीसांच्या डोळ्यात उसाचं कांडं का खुपतंय?

महाराष्ट्रातली साखर कारखानदारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री मदत निधीसाठी प्रतिटन उसावर १० रुपये आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रति टन ५ रुपये कर आकारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.…

Read more

Nagaradhkshy : २२७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतीमधील नगराध्यपदासाठी आरक्षण जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतीमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. ३३ नगरपारिषदांपैकी १६ नगरपरिषदेमध्ये अनुसुचित जाती महिला गटासाठी आरक्षण जाहीर झाले. त्यामध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ,…

Read more

Kadam, Parb’s allegations rebutted : शिवसेनाप्रमुखांच्या निधनावरून दोन्ही शिवसेनेत वाद शिगेला 

जमीर काझी :  मुंबई  :  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या गंभीर आरोपावरून दोन्ही शिवसेनेमध्ये वाद आता शिगेला पोहोचला आहे. (Kadam, Parb’s allegations…

Read more

Ration shop for transgenders : महाराष्ट्रात प्रथमच तृतीयपंथी समुदायाला मिळाले रेशन दुकान

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हयाने महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा जपताना जिल्हा प्रशासनाने प्रथमच तृतीयपंथी समुदायाच्या मैत्री संघटनेला रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना मंजूर केला आहे.  तृतीयपंथीयाने स्वाभिमानाने समाजात जीवन जगता…

Read more

Ashok Saraf : ‘स्विटी’ने मारली अशोकमामा म्हणून हाक

सतीश घाटगे : कोल्हापूर : कोल्हापूरमुळेच चित्रपटसृष्टीचा मी अशोकमामा झालो. कोल्हापूरने मला दिलेले हे नाव म्हणजे ही माझी ओळख आहे असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले. अशोक…

Read more