Congress on its own in Mumbai : मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार
जमीर काझी : मुंबई : मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसने स्वबळाचा नाराचा दिला आहे. महानगरपालिकेच्या २२७ जागा लढवण्याची घोषणा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी केली.…