महत्त्वाच्या नोंदी

Bihar Election : बिहारमध्ये वोट चोरी विरोधात लाडकी बहीण

केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून संपूर्ण देशाचे लक्ष बिहारकडे लागून राहिलं आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी वोट चोरीच्या मुद्द्यावरून बिहारमध्ये रान उठवले. पाठोपाठ…

Read more

Lakshmi Mahavidyalaya : मध्यवर्ती युवा महोत्सवात शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचा बहारदार विजय

कोल्हापूर : प्रतिनिधी : एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई आयोजित मध्यवर्ती युवा महोत्सवात शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवेच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत बक्षिसांची लयलूट केली आहे. विविध साहित्यिक…

Read more

Nagaradhkshy : २२७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतीमधील नगराध्यपदासाठी आरक्षण जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतीमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. ३३ नगरपारिषदांपैकी १६ नगरपरिषदेमध्ये अनुसुचित जाती महिला गटासाठी आरक्षण जाहीर झाले. त्यामध्ये मोहोळ, ओझर, भुसावळ,…

Read more

Kaustubh Gawade : कौस्तुभ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त २०० जणांचे रक्तदान

 कोल्हापूर  : प्रतिनिधी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात २०० जणांनी रक्तदान केले.   श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी…

Read more

Ration shop for transgenders : महाराष्ट्रात प्रथमच तृतीयपंथी समुदायाला मिळाले रेशन दुकान

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हयाने महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा जपताना जिल्हा प्रशासनाने प्रथमच तृतीयपंथी समुदायाच्या मैत्री संघटनेला रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना मंजूर केला आहे.  तृतीयपंथीयाने स्वाभिमानाने समाजात जीवन जगता…

Read more

Rahul Dhruv Jadeja’s centuries : राहूल, ध्रुव, जडेजाची शतके : ५ बाद ४४८

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताच्या के.एल. राहूल (१००), ध्रुव जुरेल (१२५), आणि रवींद्र जडेजा (नाबाद १०४) यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या दिवशी शतके झळकावली. तिघांच्या शतकाने भारताने दिवअखेर पाच बाद…

Read more

Balasaheb thackeray death controversy बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू कधी, कसा झाला ?

दस-याला दोन्ही शिवसेनांचे मेळावे झाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही प्रमुखांची भाषणे झाली. त्यांची चर्चाही झाली. परंतु दुस-या दिवशी चर्चा उरली आहे, ती फक्त रामदास कदम यांच्या भाषणाची.…

Read more

Mirabai Chanu : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानुने पटकावले रौप्य पदक

नवी दिल्ली : नॉर्वेच्या फोर्डे येथे झालेल्या २०२५ च्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये ४८ किलो गटात भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्य पदक जिंकले. तिने या स्पर्धेत एकूण १९९ किलो वजन…

Read more

Zilla Parishad : जि. प. आणि पं. स. निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

मुंबई  : प्रतिनिधी :  राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३३६ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्य पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी १३ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली…

Read more

Slum property card : झोपडपट्टी प्रॉपर्टी कार्ड प्रक्रियेच्या मोजणीसाठी आमदार क्षीरसागराकडून ८४ लाखांचा निधी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर शहरातील झोपडपट्टी धारकांच्या प्रॉपर्टी कार्ड प्रक्रियेच्या मोजणीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या “आमदार फंडातून” निधी ८४ लाखांचा निधी दिला आहे. या निधीतून  शहरातील ४४ झोपडपट्ट्यांची मोजणी…

Read more