महत्त्वाच्या नोंदी

Nitish Kumar takes oath as 10th CM :  नीतीश कुमारांनी घेतली दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत बंपर यश संपादन केल्यानंतर नीतिश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची दहाव्यांदा शपथ घेतली. दहाव्यांदा शपथ घेणारे ते देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत. नीतीश कुमार यांच्यासमवेत सम्राट चौधरी…

Read more

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्दीकी हत्येतील संशयित अनमोल बिश्नोईला अटक  

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येतील प्रमुख संशियत गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला एनआयच्या कोठडीत ११ दिवस ठेवण्याचा आदेश दिला.…

Read more

Mumbai Airport closed on Thursday : मुंबई विमानतळ गुरुवारी सहा तासांसाठी बंद

मुंबई : प्रतिनिधी :  देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी गुरुवारी (दि. २० ) बंद राहणार आहे. सकाळी ११ पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहा…

Read more

Gangs of Triple Engine Government : गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकार मध्ये राजकीय टोळीयुद्ध : सपकाळ

जमीर काझी : मुंबई : महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता एकटे पडले आहेत आणि पक्ष फुटेल काय याची चिंता त्यांना सतावू लागली आहे, त्यामुळे नाराजी व निषेध नाट्य झाले आहे.…

Read more

Seharnida Mushrif : मंत्री मुश्रीफांची सुनबाई बिनविरोध

कोल्हापूर : प्रतिनिधी : कागल नगरपालिका निवडणुकीत कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे एकत्र आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राजर्षी शाहू आघाडीला पहिले यश मिळाले. दोन उमेदवारांनी…

Read more

No announcement of new elections : न्यायालयात सुनावणी सुरू असताना नवीन निवडणुकीची घोषणा नको

मुंबई : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी सरसकट २७ टक्के आरक्षण लागू केल्याने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा ओलांडल्याने सर्वोच्च न्यायालयात   या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत केंद्र…

Read more

Sondoli : सोंडोली कुस्ती मैदानात देवा थापा ‘रोज मर्क केसरी’चा मानकरी

सोंडोली :  प्रतिनिधी:  सोंडोली (ता. शाहुवाडी) येथे नायकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात रोज मर्क केसरीचा मानकरी नेपाळचा देवा थापा ठरला, तर सोंडोली केसरीचा किताब सोलापूरच्या सतपाल सोनटक्के याने…

Read more

Belgaum  Aman Nagar : शेकोटीच्या धुराने गुदमरुन तिघांचा मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी : थंडीपासून बचाव करण्यासाठी झोपताना खोलीत पेटवलेल्या शेकोटीच्या धुराने तिघांचा गुदमरुन मृत्यू झाला. बेळगाव शहरातील अमन नगरमध्ये ही घटना घडली. एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. बेळगावातील अमन नगरमध्ये…

Read more

Charges framed against Nawab Malik : मनी लाँड्रिंगप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप निश्चित  

जमीर काझी :  मुंबई  : अंडरवर्ल्ड  डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारात राष्ट्रवादी काँग्रेस नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याबाबत मंगळवारी…

Read more

Vijay Maheshwari : सक्षम, विकसित राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षण हाच पर्याय: कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  सक्षम आणि विकसित राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिक्षणाला पर्याय नाही. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने गेल्या ६३ वर्षांत केलेली वाटचाल अत्यंत दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी…

Read more