Fertilizers seized in Jainapur : जैनापूर परिसरात साडे अठ्ठावीस लाखांची अनधिकृत खते जप्त
कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जैनापूर परिसरात विना परवाना अनधिकृतरित्या खते उत्पादन व विक्री करणाऱ्या केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून २८ लाख ४० हजार ७५०…