महत्त्वाच्या नोंदी

नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनरचे दर स्थिर

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा दिलासा देत महायुती सरकारने नवीन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नोंदणी…

Read more

अश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त; कोल्हापुरातून प्रशासकीय कामकाजास सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली. त्या मुंबई महानगरपालिकेत पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून भिडे यांची कारकीर्द सुरू झाली…

Read more

आमदार यड्रावकरांची वीजबिलाची ३१ लाख रुपये थकबाकी; शेतकऱ्यांनी विचारला जाब

जयसिंगपूर : प्रतिनिधी : गेल्या महिन्याभरापासून वसुलीच्या नावाखाली ५० ते ६० हजार रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने वीज तोडणीचे आदेश दिल्यानंतर शेकडो शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यात आली. मात्र वारणा नदीवर  शिरोळचे…

Read more

श्रीराम साळुंखे यांना पीएच. डी. प्रदान

कोल्हापूर : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विद्यासमितीचे अध्यक्ष, आजीव सेवक श्रीराम साळुंखे यांना ‘कोल्हापूर संस्थांनातील जलव्यवस्थापन’ या विषयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांची इतिहास विषयातील…

Read more

सातारा एसपी तुषार दोशींना पाठवले सक्तीच्या रजेवर

सातारा : प्रतिनिधी : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणूक प्रकरण पोलिस अधीक्षक तुषार दोशींना चांगलेच भोवले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीतील गोंधळाप्रकरणी चौकशी होईपर्यंत एसपी दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले…

Read more

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी येडगे यांचा सन्मान

मुंबई : प्रतिनिधी : प्रशासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याने ई-गव्हर्नन्स क्षेत्रात आघाडी घेतली आहे. राज्य शासनाद्वारे राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमा’च्या…

Read more

नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओलींना अटक

नवी दिल्ली : नेपाळमधील सत्तांत्तरानंतर माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओलींना पोलिसांनी अटक केली आहे. नवनिर्वाचित पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी शुक्रवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान ओली…

Read more

कोर्टात महिलेला मारहाण, १५ वकिलांवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

कोल्हापूर : प्रतिनिधी : घटस्फोटाच्या खटल्यातील एका महिलेला जातीवाचक शिव्या देऊन मारहाण केल्याप्रकरणी कोल्हापूरातील १५ वकिलांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये मुंबई आणि गोवा बार असोसिएशनचे…

Read more

झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओची सत्यता तपासणार :  फडणवीस

जमीर काझी : मुंबई :  महायुती सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथीसोबत व्हायरल अश्लील कथित व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read more

वर्ल्ड कप क्रिकेट सामना तिकीटांच्या काळाबाजार प्रकरणी माजी क्रिकेटपटू अटकेत

मुंबई : प्रतिनिधी : महिन्याभरापूर्वी झालेल्या आयसीसी टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील मुंबईत झालेल्या सेमीफायनल सामन्याची तिकीटे काळाबाजारात विक्री केल्याप्रकरणी माजी क्रिकेटपटूला अटक केली आहे. तो मुंबईच्या अंडर १९ संघाचा…

Read more