महत्त्वाच्या नोंदी

Shaktipeeth Mahamarg: ‘समृद्धी’नंतर आता ‘शक्तीपीठ’ गेमचेंजर ठरणार

मुंबई : प्रतिनिधी : समृद्धी महामार्गानंतर आता शक्तीपीठ महामार्गाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी वक्तव्य कले आहे. समृदधी महामार्गानंतर आता आम्ही शक्तीपीठ महामार्गाकडे वळणार आहोत असे…

Read more

Deepfake danger : खासदाराने भर संसदेत दाखवला आपला न्यूड फोटो!

वेलिंग्टन : डीपफेक तंत्रज्ञानाचा धोका अधोरेखित करण्यासाठी एका महिला खासदाराने धाडसी पाऊल उचलले. न्यूझीलंडच्या खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान स्वतःचा एक एआय-जनरेटेड न्यूड फोटो भर संसदेत दाखवला. लॉरा यांनी…

Read more

Karnataka HC takes suo motu: चेंगराचेंगरीची हायकोर्टाकडून दखल

बेंगळुरू : चिन्नास्वामी स्टेडियमजवळ बुधवारी (४ जून) झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. तसेच कर्नाटक राज्याला नोटीस बजावली. १० जूनपर्यंत सविस्तर स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले.…

Read more

Mahua got married: महुआ लग्नबंधनात

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी जर्मनीमध्ये झालेल्या एका खाजगी समारंभात बिजू जनता दलाचे (बीजेडी) ज्येष्ठ नेते पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्नगाठ बांधली. तथापि या दोघांनीही याबाबत कसलेही…

Read more

Samruddhi Project: आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय : मुख्यमंत्री

इगतपुरी : “आम्ही तिघेही एकत्र गाडी चालवत आहोत, काळजी करू नका. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे. आमची गाडी एकदम छान चालली आहे. तिघेही तीन शिफ्टमध्ये चालवत आहोत, ” अशी…

Read more

Rafale fighter :  राफेलचे पार्ट्स टाटा तयार करणार

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानाचे फ्यूजलेज आता देशात तयार होणार आहे. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्सद्वारे तयार केले जातील. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत संरक्षण प्रकल्पांना चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.…

Read more

Fourth Mumbai :  वाढवण बंदराभोवती ‘चौथी मुंबई’ ची निर्मिती :फडणवीस

मुंबई  : ‘चौथी मुंबई’ ही संकल्पना वाढवण बंदराभोवती विकसित केली जात आहे. येथे भारतातील सर्वात मोठे बंदर आणि नवीन विमानतळ उभारले जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळाला मंजुरी दिली असून…

Read more

Justice Varma impeachment: न्या. वर्मांवर महाभियोग?

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने दोषी ठरवलेल्या न्या. यशवंत वर्मांवर महाभियोग आणण्यात येणार आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकार सर्व राजकीय पक्षांशी संपर्क साधत आहे,…

Read more

RCB Records : आरसीबीची ६,२५५ दिवसांची प्रतीक्षा संपुष्टात

अहमदाबाद : रॉयल चॅलेंज बेंगळुरू संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाचा चषक उंचावताना अनेक विक्रमांवरही नाव कोरले. २००८च्या पहिल्या आयपीएल मोसमात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पहिला सामना खेळल्यापासून तब्बल…

Read more

CJI on corruption: भ्रष्टाचारामुळे न्यायव्यवस्थेला धोका : सरन्यायाधीश

नवी दिल्ली : न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाच्या प्रकरणांमुळे जनतेच्या न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला तडा जाऊ शकतो. न्यायव्यवस्थेची एकूण विश्वासार्हता आणि अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई…

Read more