महत्त्वाच्या नोंदी

Danave attacks Mahayuti: शेतकरी आत्महत्यांवरून दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारच्या धोरणामुळे गेल्या ३ वर्षांत २ हजार ८६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात सर्वांत जास्त आत्महत्या या अमरावती व मराठवाडा विभागात झाल्याची माहिती देत विधान…

Read more

Kedia challenge Raj Thackery : मराठी बोलणार नाही, केडियांचे राज ठाकरेंना आव्हान

मुंबई : प्रतिनिधी : मी ३० वर्षे मुंबईत राहतो पण मला मराठी येत नाही. मी मराठी नाही. राज ठाकरे काय करायचे बोला? अशी मुजोरीची भाषा मुंबईतील उद्योजक सुशिया केडिया यांनी…

Read more

Somnath Suryvanshi: सोमनाथ सूर्यवंशींचा कोठडीत मृत्यू; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या…

Read more

Vari: विठ्ठल भेटीची ओढ

कोल्हापूर : लाखो वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. या ओढीने वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. आषाढ शुद्ध एकादशीला विठ्ठलाचे रूप डोळे पाहण्यासाठी वारकरी अधीर झाला आहे. वारीची परंपरा…

Read more

SBI Recruitment: स्टेट बँकेत ५४१ ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदभरती

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सची ५४१ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.  ३ सप्टेंबर २०२५ रोजी कोणत्याही शाखेतील पदवी धारण करणाऱ्या उमेदवाराला यासाठी अर्ज…

Read more

Thackeray Memorial: ठाकरे स्मारकांविरोधातील याचिका फेटाळल्या

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी निवडलेल्या जागेत हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. हा विषय न्यायालयीन पुनरावलोकनाच्या कक्षेबाहेर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. (Thackeray Memorial) दादर येथील शिवाजी पार्क…

Read more

Almatti Dam hight : ‘अलमट्टी’च्या उंची विरोधात राज्य सरकार सुप्रिम कोर्टात कधी जाणार? : सतेज पाटील

कोल्हापूर :  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या अलमट्टी धरण उंची वाढवण्याच्या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकार सुप्रिम कोर्टात जाणार आहे का ? असा सवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज…

Read more

Diogo Jota : विवाहानंतर १० दिवसात फुटबॉलपटूचा अपघाती मृत्यू

मद्रिद : लिव्हरपूल आणि पोर्तुगालचा स्टार खेळाडू डिओगो जोटा यांचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला. स्पेनमधील झमोराजवळ आज गुरुवारी अपघात झाला. डिओगीचा भाऊ आंद्रे याचाही मृत्यू झाला. त्यांची लॅम्बोर्गिनी ए-५२…

Read more

MVA’s protest: वारकऱ्यांची बदनामी; विरोधकांची निदर्शने

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राज्यातील जमिनी बळकावत आहे. सत्ताधारी मात्र वारीसारख्या हिंदू धर्मातील पवित्र मार्गाला अर्बन नक्षल म्हणून वारकऱ्यांना बदनाम करत…

Read more

Rahul slams government: मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे मरण : राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (३ जुलै) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मृत्यूंवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी दिवसेंदिवस कर्जात बुडत असतानाही, त्यांच्या दुर्दशेकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. या…

Read more