महत्त्वाच्या नोंदी

Firing in hospital: पाटण्यात भरदिवसा रूग्णालयात घुसून अंदाधुंद गोळीबार

नवी दिल्ली : पाटण्यात भरदिवसा भयंकर घटना घडली. तेथील पारस रुग्णालयात भरदिवसा एका रुग्णावर गोळीबार करण्यात आला. चार गुंड पिस्तूलसह रूग्णालयात घुसले. त्यांनी एका खोलीचा दरवाजा उघडला, अंदाधुंद गोळीबार केला…

Read more

Bhaskar Jadhav attacks : भास्कर जाधवांचा संताप अनावर, अध्यक्षांबद्दल म्हणाले…

मुंबई : विधिमंडळ अधिवेशन काळात विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या…

Read more

Bawankule fine of : बावनकुळेकडून मेघा इंजिनिअरिंगचा ५५ .८० कोटीचा दंड माफ

मुंबई : प्रतिनिधी : बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीला ५६ कोटी दंड ठोठावण्यात आला होता. महसूलमंत्री बावनकुळे यांनी मेघा इंजिनिअरिंगला विशेष मेहेनजदर दाखवत कंपनीला ९९ टक्के दंड माफ करत…

Read more

Fadnavis’ determination : राज्यात १०० टक्के त्रिभाषा सूत्र लागू करणारच : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी : इंग्रजीला पायघड्या घालायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. भारतीय भाषांना विरोध हा मी सहन करणार नाही. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच, असा निर्धार…

Read more

Israel attck Syria : इस्त्रायलचा सिरियावर हल्ला

दमास्कस : गाझा पट्टी, इराणनंतर इस्त्रालयने आता सिरियावर मोर्चा वळवला आहे. इस्त्रालयने बुधवारी दमास्कसवर खोलवर हल्ले केले. ज्यामध्ये  सीरियाचे लष्करी मुख्यालय आणि राष्ट्रपती राजवाड्याजवळील एका जागेला लक्ष्य करण्यात आले.  दक्षिण…

Read more

Fadanavis offer Thackeray : फडणविसांची ठाकरेंना खुली ऑफर

मुंबई : प्रतिनिधी :  सत्ताधारी व विरोधकांच्या आरोप – प्रत्यारोप आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे पावसाळी अधिवेशन गाजत असताना बुधवार मात्र त्याला काहीसा अपवाद ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव…

Read more

Shinde-Anandraj : एकनाथ शिंदे यांना आनंदराज आंबेडकर यांची साथ

रामदास आठवले अधिकृतरित्या भाजपसोबत आहेत. दोन वर्षांपूर्वी जोगेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत आघाडी केली. आता आनंदराज आंबेडकर यांनीही एकनाथ शिंदे यांच्याशी आघाडी केली. प्रकाश आंबेडकर  भाजपवर टीका करीत…

Read more

Dr. Lavte : तर्कतीर्थांच्या विचारांची उत्तरमीमांसा आवश्यक: डॉ. लवटे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचारांची समकाळामध्ये उत्तरमीमांसा होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मयाचे संपादक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.…

Read more

Prada meet Collector : कोल्हापुरी पारंपरिक वस्तू आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा ‘प्रादा’ चा विचार

कोल्हापूर :  प्रतिनिधी : इटलीच्या प्रादा कंपनीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमवेत कोल्हापुरी चप्पल आणि येथील पारंपरिक वस्तूंवर चर्चा केली. भविष्यात कंपनीमार्फत येथील पारंपरिक वस्तू उत्पादन गुणवत्ता वाढवून…

Read more

Mamta attacks : हिंमत असेल तर मला अटक करा : ममतांचे आव्हान

कोलकाता : भाजपाशासित राज्यांत बंगाली भाषकांचा छळ सुरू आहे. त्यांना करण्यात येत आहे. बंगालींबद्दलच्या केंद्र आणि भाजपच्या वृत्तीबद्दल मला लाज वाटते. हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करावी, असे आव्हान…

Read more