पोलिस डायरी

Dalit Groom : दलितांच्या लग्नात घोड्याला, बाबासाहेबांवरील गाण्याला विरोध

पंचाहत्तर वर्षांपूर्वी संविधानानं सर्व नागरिकांना समता आणि स्वातंत्र्य दिलं… पण आजही देशाच्या काही भागांमध्ये दलितांना लग्नातही घोड्यावर बसता येत नाही आणि आपले प्रेरणास्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवाची गाणी वाजवता…

Read more

Dube Challenges Thackray: तुम्हाला आपटून मारू, तुम्ही आमच्या पैशावर जगता : ठाकरेंचे नाव न घेता दुबेंचे वक्तव्य

गौहत्ती : तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर येऊन दाखवा, तुम्हाला आपटून मारू,…लक्षात ठेवा तुम्ही आमच्या पैशावर जगता, असे वक्तव्य भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोमवारी (७ जुलै) केले. ठाकरे बंधूंचे नाव न…

Read more

Congress criticizes RSS: …हा भारताच्या आत्म्यावर घाव : काँग्रेस

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : पुण्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर हल्ला करून मोडतोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा  केवळ पुतळ्यावर नाही, तर  देशाच्या आत्म्यावरील हल्ला आहे. हल्ला करणारा सुरज शुक्ला…

Read more

Rana confessed :२६/११ च्या हल्ल्यावेळी मुंबईतच होतो : राणा; आयएसआयचा सहभाग स्पष्ट

नवी दिल्ली : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा याने स्फोटक कबुलीजबाब दिले आहेत. त्यामुळे भारताच्या आर्थिक राजधानीवरील प्राणघातक हल्ल्यात पाकिस्तानचा खोलवर सहभाग असल्याचे आणखी उघड…

Read more

Gandhiji’s Statue desecrated : माथेफिरुकडून गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना

पुणे : प्रतिनिधी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार विद्यानगरी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात घडली. भगवी वेशभूषा केलेल्या माथेफिरुने गांधीच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर चढून कोयत्याने पुतळ्याचे डोके…

Read more

Live Streaming of HC: मुंबई उच्च न्यायालयात थेट प्रक्षेपण सुविधा सुरू

मुंबई :  भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्याहस्ते शनिवारी (५ जुलै) मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे ‘‘लाइव्ह स्ट्रीमिंग’’ लाँच करण्यात आले. त्यामुळे आता उच्च न्यायालयातील खटल्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.…

Read more

Kedia apologizes: उद्योजक केडियांनी मागितली माफी

मुंबई : मला मराठी बोलता येत नाही, मी मराठी बोलणार नाही, अशी मुजोरीची भाषा करणारे मुंबईतील उद्योजक सुशील केडिया यांनी शनिवारी () ट्विट करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची माफी…

Read more

Businessman Shot Dead : उद्योगपती गोपाळ खेमका यांची गोळी झाडून हत्या

पाटणा : येथील प्रसिद्ध उद्योगपती आणि मगध रुग्णालयाचे संस्थापक गोपाळ खेमका यांची हत्या करण्यात आली. शुक्रवारी (४ जुलै) रात्री उशिरा पाटण्याच्या गांधी मैदान परिसरातील त्यांच्या निवासस्थानाजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात…

Read more

Nehal Modi arrested: नीरव मोदीच्या भावाला अटक

नवी दिल्ली : भारत सरकारने केलल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली. (Nehal Modi arrested) अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयने प्रत्यार्पणासाठी अमेरिकेला विनंती केली होती.…

Read more

Somnath Suryvanshi: सोमनाथ सूर्यवंशींचा कोठडीत मृत्यू; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या…

Read more