Three and half crores fraud : सेवानिवृत्त प्राध्यापिकेस साडेतीन कोटींचा गंडा
कोल्हापूर : प्रतिनिधी : डिजिटल अरेस्ट ची भिती दाखवून निवृत्त प्राध्यापिकेला तीन कोटी ५७ लाख रुपयांचा गंडा घातला. कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सेवानिवृत्त प्राध्यापिका मिना मुरलीधर…