पोलिस डायरी

Freedom of Expression: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य नागरिकांनी जाणले पाहिजे : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : नागरिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य जाणून घेतले पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१५ जुलै) व्यक्त केले. (Freedom of Expression) अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत असताना स्वनियमन पाळले पाहिजे, असेही…

Read more

Telephonic Conversation : गुप्तपणे रेकॉर्ड केलेले संभाषण स्वीकार्य पुरावे : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : वैवाहिक प्रकरणात दाम्पत्यांदरम्यान गुप्तपणे रेकॉर्ड केलेले टेलिफोनिक संभाषण स्वीकार्य पुरावे ठरतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णयही सोमवारी (१४…

Read more

Vadettiwar demands strict action: हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा; वडेट्टीवार

मुंबई : विशेष प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना गाडीतून बाहेर खेचून काळे फासण्यात आले. त्यांचा जीव घेण्याचा हा…

Read more

LG Manoj Sinha asserts: निःसंशयपणे सुरक्षा यंत्रणांचे अपयश; पहलगामप्रश्नी कबुली

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेला हल्ला नि:संशयपणे सुरक्षा यंत्रणांचे अपयश होते, अशी स्पष्ट कबुली जम्मू-काश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली. (LG Manoj Sinha asserts) जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून त्यांनी…

Read more

Kerala Nurse Case : नर्सची फाशीची शिक्षा रोखण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न

नवी दिल्ली : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशी टाळण्यासंबंधात भारत सरकार फारसे काही करू शकत नाही, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. (Kerala Nurse Case) याबाबतीत भारत सरकारला एका मर्यादित टप्प्यापर्यंतची…

Read more

Plane crash report: उड्डाणानंतर इंधनपुरवठा बंद झाला आणि विमान…

नवी दिल्ली : अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताच्या प्राथमिक तपास आला आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या तीन सेकंदात विमानाला इंधनपुरवठा करणारा स्वीच ऑफ झाला. त्यामुळे दोन्ही इंजिन्स बंद पडली आणि…

Read more

Russia woman found in cave : दोन बालिकांसह गुहेत सापडली रशियन महिला

गोकर्ण : येथील घनदाट जंगलात एक रशियन महिला तिच्या दोन मुलांसह सापडली. ती या ठिकाणी कशी पोहोचली याचे कोडे अद्याप कर्नाटक पोलिसांना उलगडलेले नाही. गस्तीवर असताना या पोलीस पथकाला गुहेसमोर…

Read more

Attemp to kidnapping: शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न आणि…

ठाणे : भिवंडी परिसरात एका किशोरवयीन मुलीच्या बाबतीत एक भयंकर आणि तितकाच थरारक प्रसंग घडला. आपले अपहरण होत आहे हे लक्षात येताच या मुलीने धाडसाने आणि विवेकबुद्धीने सुटका करून घेतली.…

Read more

ED chrgesheet against Rohit Pawar : ईडीकडून रोहित पवार यांच्याविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२अंतर्गत पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. बारामती अॅग्रो कंपनीने…

Read more

Shani Shingnapur scam : शनि शिंगणापूर देवस्थानमधील दोषींवर फौजदारीचे आदेश

मुंबई  :  प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून या…

Read more