पोलिस डायरी

Daniyawan-Hilsa road : ऑटो रिक्षा, ट्रक अपघातात दहा ठार

पाटणा : प्रतिनिधी : ट्रक आणि ऑटो रिक्षाची ट्रकर होऊन झालेल्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला.  अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले.  पाटणा जिल्ह्यातील दानियावान ब्लॉक…

Read more

Tension in Kolhapur : कोल्हापुरातील दंगलप्रकरणी  ५०० जणांवर गुन्हा

कोल्हापूर : प्रतिनिधी : साउंड सिस्टीमच्या कारणावरुन सिद्धार्थनगर आणि राजेबागस्वार परिसरात झालेल्या दंगल प्रकरणी राजेबागस्वार आणि सिद्धार्थनगरातील ५००जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दंगलसदृश्य दगडफेकीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उप…

Read more

Wickremesinghe arrested : श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती विक्रमसिंघे यांना अटक

कोलंबो : श्रीलंकेचे माजी अध्यक्ष आणि सहा वेळा पंतप्रधान राहिलेले रानिल विक्रमसिंघे यांना शुक्रवारी (२२ ऑगस्ट) अटक करण्यात आली. त्यांच्या कारकिर्दीत खाजगी परदेश दौऱ्यासाठी सरकारच्या निधीचा वापर केल्याच्या आरोपाखाली ही…

Read more

Voters registration: आधार किंवा अन्य कागदपत्राधारे मतदार नोंदणी करा : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : बिहार एसआयआर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२२ ऑगस्ट) प्रारूप मतदार यादीतून वगळलेल्या व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने समावेशासाठी अर्ज सादर करू शकतात, असे स्पष्ट केले. तसेच फॉर्म प्रत्यक्ष सादर…

Read more

SP Yogesh Kumar Gupta : नशामुक्त युवक हीच देशाची खरी ताकद:  पोलीस अधीक्षक गुप्ता

कोल्हापूर : नशामुक्त युवक हीच देशाची खरी ताकद आहे, असे असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केले.  शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, राष्ट्रीय सेवा योजना ,…

Read more

Eight rain victims: राज्यात दोन दिवसांत आठ पाऊसबळी

मुंबई : महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून मंगळवारी (१९ ऑगस्ट) सकाळी रायगड जिल्ह्यात एका ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत राज्यातील पाऊसबळींची संख्या आठ झाली आहे. (Eight…

Read more

Hate crime against Indians : लंडनमध्ये शिखांना मारहाण

लंडन : भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्याची आणखी एक घटना ब्रिटनमधून घडली आहे. वुल्व्हरहॅम्प्टनमधील रेल्वे स्थानकाबाहेर तीन किशोरवयीन मुलांनी दोन शीख पुरुषांवर हल्ला केला. १५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ…

Read more

HC Slams Asam Govt: ‘‘खाजगी कंपनीला पाच हजार एकर जमीन? काय थट्टा चालवलीय?’’

गुवाहाटी : एका खाजगी सिमेंट कंपनीला आसाममधील भाजप सरकारने ३००० बिघा जमीन म्हणजे जवळपास पाच हजार एकर जमीन दिली आहे. त्यावरून आसाम उच्च न्यायालयाने सरकारची खरडपट्टी काढली. ‘‘एका खासगी कंपनीला…

Read more

Kolhapur Circuit Bench inaugurated : कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होईल : सरन्यायाधीश गवई यांचा विश्वास

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  कोल्हापूर सर्किट बेंचचे लवकरच खंडपीठात रूपांतर होईल. त्यादृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी तसे प्रयत्न करावेत. सर्किट बेंचचे परमनंट बेंचमध्ये रुपांतर होण्यासाठी जे…

Read more

Police arrogancy : पोलिसांचा हा माज कुठून येतो ?

जालना येथे पोलिस अधिकाऱ्यानं आंदोलकाला पाठीमागून धावत येऊन लाथ घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून पोलिसांच्या मुजोरीबद्दल संताप व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला काही वर्षांपूर्वीची उत्तर प्रदशातील एक घटना…

Read more