पोलिस डायरी

SG’s note on governor: राज्यपाल परग्रहवासीय नाहीत : केंद्राची भूमिका

नवी दिल्ली : केंद्र सरकारने म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालय राज्यपालांना ‘परदेशी’ किंवा ‘परग्रहवासीय’  म्हणून वागवू शकत नाही ज्यांच्यावर कालमर्यादा लादता येते आणि ज्यांची विवेकबुद्धी मोजली जात नाही. (SG’s note…

Read more

Farmer jumps into river: बुलढाण्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची जलसमाधी

बुलढाणा : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनांचे पुनर्वसन करा, अशी मागणी करत आंदोलन सुरू असताना शुक्रवारी, स्वातंत्र्यदिनी धक्कादायक प्रकार घडला. सरकार आमचे ऐकत नाही, अशी उद्विगनता व्यक्त करत एका प्रकल्पग्रस्ताने नदीपात्रात उडी घेऊन…

Read more

JAMNER MOB LYNCHING :  जामनेरमधील मॉब लिंचिंगमुळे गिरीश महाजन वादात

मॉब लिंचिंगच्या उत्तरेकडून येणा-या बातम्यांचा जमाना मागे पडला आहे आणि महाराष्ट्रातही मॉब लिंचिंग घडू लागले आहे. जामनेरमध्ये सुलेमान पठाण या तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करून त्याला त्याच्या घरासमोर फेकण्यात…

Read more

One voter two EPIC: आमदार, खासदार दाम्पत्याकडे दोन दोन ओळखपत्रे

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने  गुरुवारी (१४ ऑगस्ट) वैशाली येथील लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) खासदार वीणा देवी आणि त्यांचे पती जनता दला (सं)चे विधान परिषदेचे आमदार दिनेश प्रसाद सिंह…

Read more

Bihar SIR hearing: वगळलेल्या ६५ लाख मतदारांची यादी जाहीर करा; सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : बिहारमधील मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेल्या ६५ लाख मतदारांची माहिती जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (१४ ऑगस्ट) निवडणूक आयोगाला दिले. (Bihar SIR hearing) बिहारमध्ये निवडणुकीच्या तयारीत असलेल्या…

Read more

Heavy rain hit Delhi: दिल्लीत मुसळधार, चालत्या गाडीवर झाड कोसळले; एक ठार

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत गुरुवारी (१४ ऑगस्ट)  सकाळी तुफान पाऊस झाला. ठिकठिकाणी पाणी साचले. अनेक घरे आणि कार्यालयांतही पाणी शिरले आहे. दिल्लीच्या एम्स रूग्णालयाच्या एका भागातही मोठ्या प्रमाणात पाणी…

Read more

Cloud burst: जम्मू काश्मिरमध्ये ढगफुटी; मोठ्या जीवितहानीची भीती

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील पद्दार भागात गुरुवारी (१४ ऑगस्ट)  मोठी ढगफुटी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील माचैल माता यात्रेदरम्यान झालेल्या…

Read more

Pigeon issue: ‘केवळ कबुतरांचा नव्हे तर आरोग्याचाही विचार करा’

मुंबई : विशेष प्रतिनिधी : दादरमधील कबुतरखान्याच्या बंदीला जैन समाजाकडून होत असलेला विरोध आणि प्रशासनाची सौम्य भूमिकेबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (१३ ऑगस्ट) राज्य सरकारचे कान पुन्हा कान उपटले. केवळ…

Read more

SC on Article: ‘वृत्तलेख वा व्हिडीओ हे देशाची अखंडता धोक्यात आणणारे कृत्य नव्हे’

नवी दिल्ली : पत्रकाराचा वृत्तलेख किंवा व्हिडिओ हा प्रथमदर्शनी देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आणणारे कृत्य नाही, की त्यावरून बीएनएसच्या कलम १५२ अंतर्गत आरोप लावला जाऊ शकतो, जो आयपीसी कलम…

Read more

EC issues Notice to Mayor : दोन मतदान ओळखपत्रे; महापौराला नोटीस

नवी दिल्ली : दोन मतदार ओळखपत्रे बाळगल्याच्या आरोपाखाली निवडणूक आयोगाने बुधवारी (१३ ऑगस्ट) मुझफ्फरपूरच्या महापौर निर्मला देवी यांना नोटीस बजावली. (EC issues Notice to Mayor) राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी…

Read more