पोलिस डायरी

जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी; कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला हा ई मेल प्राप्त झाला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय खाली करण्यात आले. पोलिस…

Read more

महाराष्ट्रात रोज सहा खून, २३ बलात्कार होत असताना गृहविभाग काय करतंय? : सतेज पाटील  

नागपूर : प्रतिनिधी :  सध्या महाराष्ट्रात दररोज ६ खून आणि २३ बलात्काराच्या घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे महाराष्ट्राच्या कायदा सुवव्यवस्थेवर डाग पडला असून गृहविभाग काय करतोय असा सवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील…

Read more

फलटणच्या महिला डॉक्टरची  व्यवस्थेकडून हत्या;  विरोधकांचा हल्ला

जमीर काझी : नागपूर : फलटण  उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांचे निधन ही आत्महत्या नसून, ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यांनी ज्या…

Read more

मुलगा जन्माला यावा यासाठी पतीने पत्नीचे केस कापून स्मशानात जाळले

विजयपूरा : तीन मुलीनंतर मुलगा जन्माला यावा यासाठी पतीने पत्नीचे केस कापून स्मशानात जाळले. भोंदू महिलेच्या सल्ल्यानंतर हे कृत्यू केले. केस कापताना महिलेच्या डोक्याला जखमा झाल्याने तिला हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल…

Read more

पैशाची बंडल हाताळणाऱ्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पैशांच्या थैल्या आणि नोटांची बंडल घेऊन बसलेल्या एका आमदाराचा व्हिडिओ व्टिट केल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण गरम झाले…

Read more

सफाई कर्मचारी दांपत्याने केला १० लाखांचा हिऱ्याचा हार परत

मुंबई : प्रतिनिधी : कचऱ्याच्या डब्यात सापडलेला १० लाख किंमतीचा हिऱ्याचा हार सफाई कर्मचारी पती पत्नीने परत केला. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Diamond necklace returned from sanitation workers)…

Read more

पोलीस निरीक्षकाचा कारमध्ये होरपळून मृत्यू

बेळगाव : प्रतिनिधी :  अपघात झाल्यावर कारला आग लागल्याने कारमधील पोलीस निरीक्षकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री धारवाड जवळ घडली. पंचाक्षरी सालीमठ असे दुर्दवी पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.…

Read more

सोहराबुद्दीनचा एन्काऊंटर नव्हे हत्याच, कौसरबीच्या मृतदेहाचे तुकडे साबरमतीत फेकले 

जमीर काझी :  मुंबई : देशभरात चर्चेत ठरलेल्या सोहराबुद्दीन शेख याचा पोलिसांनी केलेला एन्काऊंटर हा बनावट होता. त्याच्यासह त्याची पत्नी कौसरबी हिची हत्या करून मृत्यूदेहाचे अवशेष साबरमतीत फेकले होते, असा…

Read more

टेरेसवर बॉल आणायला गेला, हाय व्होल्टेज तारेचा शॉक बसला

कोल्हापूर : प्रतिनिधी : मित्रासमवेत क्रिकेट खेळत असताना बॉल टेरेसवर गेला. टेरेसकडे जाणाऱ्या जिन्यावरील टोपीच्या पत्र्यावर बॉल अडकला होता. तो पत्र्यावर चढला आणि पत्रावरुन जाणाऱ्या हाय व्होल्टेजच्या विद्युत तारेचा स्पर्श…

Read more

आष्टा, चंद्रपूर मध्ये ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंगरूमबाहेरही राडा

मुंबई : प्रतिनिधी : निवडणूक प्रचारादरम्यान आणि मतदानादिवशी उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर आता ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या  गोदामाच्या (स्ट्रॉंगरूम) बाहेर त्यांच्यात राडेबाजी सुरु असल्याचे चित्र बुधवारी अनेक ठिकाणी पहावयास…

Read more