पुरवणी

Kolkata Metro : भारतातील ‘मेट्रो’ चा ४१ वा वाढदिवस

सतीश घाटगे : कोल्हापूर :  भारतात दुरदर्शनवर सुरु झाल्यावर १९८८ मध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरील ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ या गाण्यात पश्चिम बंगालची झलक दाखवताना पहिल्यांदा मेट्रोचे दर्शन भारतीयांना झाले. या मेट्रोतून…

Read more

Prabhakar Sovani: विज्ञाननिष्ठ ज्ञानयात्री

या माणसाचा प्रवास थक्क करणारा होता. दहा मुलातलं नववं मूल. पितृछत्र लहानपणीच हरपल्यानं कुटुंबाची वाताहत झालेली. तल्लख बुध्दी नि स्मरणशक्ती असूनही परिस्थितीमुळे सुरळीत शिक्षण शक्य नव्हतं. नोकरी करत बाबा जिद्दीने…

Read more

माझे ज्ञान-दर्शक

माझी मैत्रीण डॉ. हेमा दांडेकर हिच्या आमंत्रणावरून १९९२ साली ‘स्त्रिया, घरे आणि विकास’ आणि नंतर १९९८ साली ‘जागतिकीककरण आणि नगरविकास’ अशा दोन कॉन्फरन्समध्ये शोधनिबंध वाचले होते. मिशिगन विद्यापीठाचा सुंदर, हरित…

Read more

ज्ञानसमृद्ध आयुष्याचे आख्यान

पुण्यात आमचं बिऱ्हाड होतं. विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या वाड्यात आम्ही राहत होतो. सिद्धेश्वरशास्त्री चित्रावांचं घर कसं, तर दोन शंकराची मंदिरं, अमृतेश्वर आणि सिद्धेश्वर आणि त्याचे पुजारी म्हणून पेशव्यांनी चित्रावांची नेमणूक…

Read more

Narayanamurthy v. Siddaramaiah : नारायणमूर्ती विरुद्ध सिद्धरामय्या ! कर्नाटकात काय आहे वाद?

इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती आणि त्यांच्या पत्नी खासदार सुधा मूर्ती यांनी आपलं सगळं साम्राज्य कर्नाटकातून वाढवलं. काहीवेळा वादग्रस्त विधानांनी ते चर्चेतही आले आहेत. आता तर त्यांनी थेट राज्य शासनाच्या…

Read more

Shah’s statement about the CM post : बिहारमध्ये नीतिश कुमार यांचा एकनाथ शिंदे होणार?

बिहारमध्ये निवडणुका नीतिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होत असल्या तरी ते मुख्यमंत्री असणार नाहीत, असं थेट नसलं तरी अप्रत्यक्षपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलंय. अमित शाह यांनी हे विधान करून…

Read more

Hirachand Doshi Trust : पुण्यातल्या जमीन व्यवहारासंदर्भात फडणवीसांवर आरोपांचे ‘मोहोळ’

आजच्या काळात प्रसिद्ध झालेल्या बातमीपेक्षा एखादी दडपलेली बातमी अधिक चर्चेची ठरते. तसेच पुण्यातील एका बातमीचे झाले आहे. जैन समाजाच्या एका संस्थेची जागा पुण्यातील एका बांधकाम संस्थेने खरेदी केली. त्या व्यवहारात…

Read more

Prashant Kishor’s withdrawal : रणनीतिकार घाबरले…

बिहार हे देशातलं सर्वाधिक राजकीयदृष्ट्या जागृत राज्य मानलं जातं. बिहारच्या रंगमंचावर घडणा-या घटना नेहमीच देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या असतात. बॉलीवूडच्या सिनेमांमध्येही इथल्या राजकारणाचं बटबटीत दर्शन घडत असतं. बॉलीवूडच्या चित्रपटांनाही मागे…

Read more

Forests in danger : जंगले धोक्यात, जंगलांजवळचे लोकही संकटात

जगातील १.६ अब्ज हेक्टर जंगलांपैकी सुमारे ३९१ दशलक्ष हेक्टर उष्णकटिबंधीय जंगले नष्ट होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. ही जंगले सुमारे ५३ दशलक्ष लोकांच्या जीवनाशी थेट जोडलेली आहेत. संयुक्त राष्ट्र…

Read more

Zoho company : `संघा`च्या घुसखोरीमुळे सरकारी गोपनीयता धोक्यात

सरकारी खात्यामध्ये आरएसएसशी संबंधित लोकांची भरती केंद्रीय पातळीवर खुलेआम सुरू आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही संघाशी संबंधित व्यक्ती, संस्थांनी अनेक महत्त्वाचे प्लॅटफॉर्म व्यापले आहेत. आता तर थेट सरकारी यंत्रणेतच संघाशी संबंधित…

Read more