देश-विदेश

Kanimozhi attacks Shah: काँग्रेसलाही नसेल तेवढी तुम्हाला नेहरूंची आठवण येते : कनिमोळी यांचा शहांवर हल्ला

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरवरील विशेष चर्चेदरम्यान मंगळवारी (२९ जुलै) द्रमुकच्या कनिमोळी करुणानिधी यांनी मोदी सरकारवर तीव्र हल्ला चढवला. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय एकतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वादाचे राजकारण करत असल्याचा…

Read more

Bihar SIR : मतदारांची नावे वगळाल तर हस्तक्षेप करू : न्यायालयाचा इशारा

नवी दिल्ली : बिहारमध्ये निवडणूक आयोगाने सखोल मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रिया सुरू केली आहे. आयोगाच्या या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकांवर १२ आणि १३ ऑगस्ट रोजी…

Read more

Mahadevi elephant : महादेवी हत्तीणीचा नांदणीतील ३४ वर्षांचा मुक्काम संपला

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठाच्या महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवावे लागेल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नांदणी मठाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल…

Read more

Jaishankar clarifies on Trump: भारत-पाकिस्तान युद्धबंदीत ट्रम्प यांचा सहभाग नाही : परराष्ट्रमंत्री

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान युद्धबंदीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कसलाही सहभाग नव्हता, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी (२८ जुलै) लोकसभेत स्पष्ट केले. (Jaishankar clarifies on Trump) ते…

Read more

Gogoi’s attack on Modi Govt: तुमच्याकडे पेगासस आहे मग पहलगामचे दहशतवादी का सापडत नाहीत? : गोगोईंचा हल्लाबोल

नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला शंभर दिवस उलटून गेले तरी दहशतवाद्यांना पकडण्यात सरकारला अपयश का आले?, सरकारला त्यांचा ठावठिकाणा अद्याप सापडत नाही का?, तुमच्याकडे ड्रोन आहेत, उपग्रह आहेत, पेगासस…

Read more

Operation Sindoor debate : ‘ऑपरेशन सिंदूर’वर अर्थपूर्ण प्रश्न विचारण्यात विरोधक अपयशी : राजनाथ

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी (२८ जुलै) लोकसभेत विरोधकांवर निशाणा साधला. काही विरोधी सदस्य चुकीच्या प्रश्नांना प्राधान्य देत असल्याचा आरोप त्यांनी केला. अर्थपूर्ण…

Read more

Three terrorists killed : पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार ठार?; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू केली असताना, सोमवारी (२८ जुलै) श्रीनगरजवळ झालेल्या चकमकीत तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. या तिघांपैकी दोघे…

Read more

SIT against BJP Minister: भाजप मंत्र्याविरोधात ‘एसआयटी’

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख करत त्यांच्यावर ‘दहशतवाद्यांची बहीण’ या भाजप मंत्री कुंवर विजय शाह यांनी केलेल्या वक्तव्याची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्याचे…

Read more

Bihar SIR: पुनरावलोकनाचा उद्देश जास्तीत जास्त मतदार गाळण्यापेक्षा नोंदवणे असावा : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरावलोकनसाठी अधिसूचित केलेल्या वेळापत्रकानुसार १ ऑगस्ट रोजी बिहारसाठी प्राथमिक मतदार यादी प्रकाशित करण्यापासून निवडणूक आयोगाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (२८ जुलै) नकार दिला. त्याचवेळी पुनरावलोकनाचा…

Read more

Haryana Govt appointment: हरियाणातील कायदा अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे वादंग कायम

नवी दिल्ली : हरियाणा सरकारने लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी विकास बरालाची सहाय्यक महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केल्याच्या बातमीनंतर मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाले. त्यानंतर हरियाणा सरकार त्यांच्या नावाचा पुनर्विचार करत असल्याचे…

Read more