देश-विदेश

Trump slams India-Russia: भारत, रशिया ‘मृत अर्थव्यवस्था’: ट्रम्प

वॉशिंग्टन : भारत आणि रशिया या ‘मृत अर्थव्यवस्था’ असल्याची टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. भारतावर २५ टक्के आयात कर आणि रशियाकडून इंधन आणि शस्त्रास्त्रे खरेदी केल्याबद्दल अनिर्दिष्ट ‘दंड’…

Read more

Tharoor on Tariff : अमेरिकेचे करधोरण भारतासाठी गंभीर बाब

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर आणि दंड लावण्याची घोषणा केल्याने देशात प्रचंड गोंधळ उडाला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होत असल्याचे नमूद करून…

Read more

Trump slaps tariff : ट्रम्प यांची करधाड; भारतावर २५ टक्के आयातकर

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अखेर कर लादलाच. शिवाय रशियाचे तेल आणि शस्त्रे खरेदी केल्याबद्दल भारताकडून दंडही वसूल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी बुधवारी (३०…

Read more

Justice Verma Case: पैसे सापडल्याच्या व्हिडीओने प्रक्रियेत बाधा कशी येते? : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : अंतर्गत चौकशी प्रलंबित असताना न्यायमूर्ती यशवंत वर्मा सरकारी निवासस्थानाच्या बाहेरील भागात आगीत नोटा जळताना दाखवणारे व्हिडिओ प्रकाशित केले जाऊ नयेत, असा युक्तिवाद बुधवारी (३० जुलै) ज्येष्ठ विधिज्ज्ञ…

Read more

Custodial death: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; पोलिसांवर कारवाई अटळ

मुंबई/नवी दिल्ली : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे राज्य सरकारला आता संबंधित दोषी पोलिसांवर कारवाई करावीच लागणार आहे. सोमनाथ यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत…

Read more

TRF name in UNSC : पहलगाम हल्ला; यूएनच्या अहवालात ‘टीआरएफ’चे नाव

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) चा उल्लेख संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अलिकडच्या मॉनिटरिंग टीमच्या अहवालात करण्यात आला आहे. (TRF name in UNSC) त्यामुळे…

Read more

rahul take jab on modi : नाव घेतले तर ट्रम्प मोदींना उघडे पाडतील : राहुल गांधी

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करण्यात  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट म्हणू शकत नाहीत. ते त्यांचे…

Read more

Earthquake in Russia : रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप, रशिया, जपान किनाऱ्यावर त्सुनामी

मास्को : रशियातील कामचटका द्वीपकल्पात एका शक्तीशाली भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता ८.८ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. महाभुंकपामुळे रशिया आणि जपानच्या सागरी किनाऱ्यावर त्सुनामी आली असून सम्रुदातील लाटा चार…

Read more

Modi replies in Loksabha : दहशतवादाच्या सूत्रधारांची झोप उडाली : मोदी

नवी दिल्ली : पहलगामनंतर भारताने असा धडा शिकवला की दहशतवादामागच्या सूत्रधारांना अजून झोप लागत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२९ जुलै) सांगितले. (Modi replies in Loksabha) लोकसभेत पहलगाम…

Read more

Priyanka slams Modi Govt: सगळे सांगता, पण पहलगाम घडले कसे ते का सांगत नाही? : प्रियंकांचा सवाल

नवी दिल्ली : मंत्र्यांनी सभागृहात ऑपरेशन सिंदूरपासून सुरक्षेपर्यंत सर्व गोष्टींवर भाष्य केले, परंतु २२ एप्रिलचा पहलगाम हल्ला प्रत्यक्षात कसा घडला हे स्पष्ट केले नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्या खासदार प्रियंका…

Read more