ताज्या बातम्या

गिल पहिल्या कसोटीस मुकणार

पर्थ, वृत्तसंस्था : भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल हा भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यास मुकणार आहे. शनिवारी सरावादरम्यान गिलच्या डाव्या हाताच्या अंगठ्यास दुखापत झाली होती. या अंगठ्यास…

Read more

शुभमन गिल दुखापतग्रस्त

पर्थ, वृत्तसंस्था : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या एका आठवड्यावर आली असताना भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतींनी सतावले आहे. लोकेश राहुल आणि सर्फराझ खान यांच्यापाठोपाठ शनिवारी भारताचा शुभमन गिलही…

Read more

रोहित शर्माला पुत्रप्राप्ती

मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा पिता बनला आहे. रोहितची पत्नी रितिका सजदेहने शनिवारी मुलाला जन्म दिला. रोहितने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पिता बनल्याची बातमी जगाला…

Read more

भारताचा दणदणीत विजय

जोहान्सबर्ग, वृत्तसंस्था : संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या झंझावाती नाबाद शतकांच्या जोरावर भारताने मालिकेतील चौथ्या व अखेरच्या टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १३५ धावांनी दणदणीत मात केली. या विजयासह भारताने…

Read more

इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी

ग्रॉस आयलेट; वृत्तसंस्था : इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेत शुक्रवारी तीन विकेटनी विजय साकारला. इंग्लंडचा हा सलग तिसरा विजय असून याबरोबरच इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली…

Read more

टीम साऊथीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

वृत्तसंस्था : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. साऊथी घरच्या मैदानावर होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतून क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. (Tim Southee) न्यूझीलंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज…

Read more

भारताची टी-२० मालिकेत आघाडी

सेंच्युरियन, वृत्तसंस्था : तिलक वर्माचे नाबाद शतक आणि त्याला अभिषेक वर्माने दिलेली अर्धशतकी साथ यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ११ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने चार…

Read more

रोहितचा मुंबईमध्ये सराव

मुंबई : भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणारी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका अवघ्या दहा दिवसांवर आली असली, तरी अद्याप भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान, रोहित…

Read more

भारतीय संघाचा सराव सुरू

पर्थ; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाने आजपासून (दि.१३) सरावाला सुरुवात केली. पर्थ येथे या मालिकेतील पहिला सामना रंगणार असून दोन दिवसांपूर्वीच भारतीय खेळाडू येथे दाखल झाले…

Read more

इंद्रधनुष्यमध्ये शिवाजी विद्यापीठाला  सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद 

कोल्हापूर; प्रतिनिधी : अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. (Shivaji University) या युवा महोत्सवांमध्ये…

Read more