जनगणनेनंतर कोल्हापूर शहराची हद्दवाढ अटळच : आमदार क्षीरसागर
कोल्हापूर : प्रतिनिधी : भारताची पहिली डिजिटल जनगणना मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचे होण्याची दाट शक्यता आहे. जनगणनेच्या अधिकृत आकड्यानंतर मतदारसंघाची, प्रभागांची…