भाषिक घोटाळे टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य

कोल्हापूर : प्रतिनिधी :  भाषिक घोटाळे आणि उद्भवू शकणारे अप्रयोजित विनोद टाळण्यासाठी विरामचिन्हांचा वापर अनिवार्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विशेष परिसंवादामध्ये उमटला. शिवाजी…

Read more

स्थानिक बांधकाम साहित्य व लोकसहभागातून घडते संवेदनशील वास्तुरचना – संतोष रामाणे

कोल्हापूर : प्रतिनिधी : परंपरागत स्थानिक बांधकाम साहित्य आणि लोकांच्या सक्रिय सहभागातूनच खऱ्या अर्थाने संवेदनशील आणि शाश्वत वास्तुरचना घडते, असे प्रतिपादन प्रख्यात वास्तुविशारद संतोष रामाणे यांनी केले. कसबा बावडा येथील…

Read more

पुढील हंगामापासून साखर कारखान्यात शासकीय वजनकाटे बवण्याची अंमलबजावणी करावी

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यातील सर्व साखर कारखान्यांवर शासकीय वजनकाटे बसवून ते ॲानलाईन करण्यासंदर्भात राज्याचे साखर आयुक्त यांनी काढलेल्या आदेशाची पुढील गळीत हंगामापासून अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी…

Read more

मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपातून केजरीवालांसह २३ जणांची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उप मुख्यमंत्री मनोष सिसोदिया आणि इतर २३ जणांची मद्य धोरण घोटाळ्याच्या आरोपातून दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष…

Read more

इंडिया माईस जीवनगौरव पुरस्काराने डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मान

कोल्हापूर : प्रतिनिधी : हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना  ‘इंडिया माईस जीवनगौरव’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे…

Read more

अजित पवार अपघाताचा सीआयडी तीन अँगलने करणार तपास

पुणे : प्रतिनिधी : आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल घातपाताचा संशय व्यक्त करताना डीजीसीएसह विमान कंपनीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलिस ठाण्याची पायरी चढल्यानंतर आज…

Read more

शौचालय घोटाळा मानहानी प्रकरणात संजय राऊत निर्दोष मुक्तता 

मुंबई : प्रतिनिधी :  भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नीच्या कंपनीने मीरा भाईदर येथील शौचालय बांधण्यात कोट्यावधीचा घोटाळा केल्याचा आरोप केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल बदनामीच्या…

Read more

आमदाराशी तुच्छ वागणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा ; आमदार मिटकरीची  मागणी 

जमीर काझी : मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमाना अपघाता प्रकरणी डीजीसीए व व्हीएसआर कंपनी विरोधात तक्रार दाखल न करून घेता आमदाराशी हुज्जत घालणाऱ्या पोलीस उपायुक्त रविंद्र मुंढे आणि…

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड

मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दवी मृत्यूनंतर रिक्तपदी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड झाली. यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद…

Read more

कोल्हापुरातील माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : माजी स्थायी समिती सभापती आणि नगरसेवक नंदकुमार मोरे यांचे हृदयविकाराने निधन झाले. माजी महापौर सरिता मोरे यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा…

Read more