मतदारयादीतून नाव काढल्याने नागरिकत्व रद्द होत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेनंतर (एसआयआर) मतदारयादीतून एकाद्या व्यक्तीचे नाव काढल्याने त्याचे नागरिकत्व आपोआप रद्द्  होणार नाही अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा दिला आहे. नागरिकत्व निश्चित करण्याचा अंतिम…

Read more

अबब राज्याची ३० हजार कोटी महसूली तुट! ;कॅगकडून सरकारवर कडक ताशेरे 

 जमीर काझी : मुंबई : महायुती सरकार राज्याच्या विकासाबाबत मोठ मोठे दावे करीत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाचा (कॅग) अहवालातून स्पष्ट झाले आहे. आर्थिक स्थिती बिघडलेली…

Read more

वीजबील माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी नाही तर अदानीसाठी : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : शेतकरी कर्जमाफीची  अद्याप अंमलबजावणी झालेली नाही तरीही स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत  तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वीजबील माफ करण्याची घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे.  ही शेतकऱ्यांच्या…

Read more

केंद्राला वांगचुकचा बळी हवा आहे; राज ठाकरेंची भाजपावर टीका

जमीर काझी :  मुंबई : नीट परीक्षेतील गैरप्रकाराबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या १९ दिवसापासून दिल्लीत जंतर-मंतर येथे आंदोलनाला बसलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनासाठी आता…

Read more

अजितदादांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश

मुंबई: राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने…

Read more

स्पेनकडून हरल्यानंतर फ्रान्सचा कर्णधार एम्बापे काय म्हणाला… ?

पॅरिस : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेनकडून ०-२ असा पराभव स्वीकारल्यानंतर फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापे याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना पराभवही ताठ मानेने स्वीकारायला हवा, असे म्हटले…

Read more

स्कॉच व्हिस्की, कार, चांदी स्वस्त

नवी दिल्ली : भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार करारामुळे स्कॉच व्हिस्की, काही ब्रिटिश मोटारगाड्या आणि चांदीसारखी उत्पादने स्वस्त होणार आहेत. त्याचवेळी भारतातील अनेक उद्योगांना ब्रिटिश…

Read more

अफवांच्या बाजारात सुप्रिया सुळे, जयंत पाटील मैदानात

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासंदर्भात गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी बुधवारी सकाळी थेट पक्षाच्या लोकसभेतील नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील यांना…

Read more

तज्ज्ञ नसल्याने अंबाबाई मंदिराच्या संवर्धन कामात सावळा गोंधळ

कोल्हापूर : प्रतिनिधी : श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर येथे सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांवर देखरेख ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाचा कोणताही तज्ज्ञ अधिकारी नसल्याने सावळा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे ठेकेदारांकडून…

Read more

अंबाबाई मंदिरात गळती; पुरातत्त्व विभागाने काय दिले स्पष्टीकरण

कोल्हापूर : प्रतिनिधी :  करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात राज्य शासनाच्या मंदिर संवर्धन, सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. पण हे काम सुरू असताना मंदिराच्या छतावरुन पाण्याची गळती होत असल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त होते.…

Read more