सर्वोच्च न्यायालयात पक्ष, चिन्हावर शिवसेनेचा जोरदार युक्तीवाद

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षाची घटना अवैध ठरवण्याचा कोणताही अधिकार नाही असा युक्तीवाद ज्येष्ठ विधीज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी केला. पुढील सुनावणी पुढच्या…

Read more

अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई जागतिक केंद्र बनेल : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई  :  प्रतिनिधी : भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे (क्रिएटर इकॉनॉमी) जागतिक केंद्र बनविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. गोरेगाव येथील…

Read more

दोन भावांचा तिसऱ्या भावावर हल्ला; वडील-मुलगा ठार

मुंबई : प्रतिनिधी : पहाटेच्यावेळी गाणी लावण्याच्या कारणांवरुन झालेल्या वादावादीत दोन सख्ख्या भावांनी तिसऱ्या भावाच्या कुटुंबांवर हल्ला केला. त्यामध्ये तिसरा भाऊ आणि त्यांचा मुलगा ठार झाला. मुंबईच्या विक्रोळी पार्कसाईट परिसरात…

Read more

उच्च न्यायालयाचा  नितीन गडकरींना  दिलासा

जमीर काझी : मुंबई : इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ई -२०) विक्रीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आणि प्रचंड ट्रोल होत असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना बॉम्बे उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधात…

Read more

सुनेत्रा पवारांसंदर्भातील ट्विटवरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार: अतुल लोंढे

जमीर काझी : मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातील  प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ट्विटमध्ये त्यांचा कुठेही अपमान व्हावा, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न नव्हता. राममनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांच्या संदर्भामध्ये जो…

Read more

डॉ.डी.वाय.पाटील अनंतात विलीन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कसबा बावडा येथील पॅव्हेलियन ग्राउंडवर जमलेल्या देशभरातील मान्यवर, विराट जनसमुदायाच्या साक्षीने बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवाला…

Read more

डी.वाय.पाटील यांचे कार्य देश कधीही विसरणार नाही

कोल्हापूर : प्रतिनिधी  ज्येष्ठ शिक्षण महर्षी आणि राजकारणासह सहकार, क्रीडा, कृषी सामाजिक अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवांचे…

Read more

डीवाय नावाचे साम्राज्य

गणितात दोनशेपैकी १९८ गुण मिळाल्यावर दोन गुण कुठे गेले म्हणून मास्तरांनी थोबाड फोडले होते, या घटनेतून त्या मुलाच्या बुद्धीमत्तेची चमक दिसून येते. राजकारण हे त्यासाठीचे योग्य क्षेत्र नव्हे, हे ओळखून…

Read more

ज्ञानगंगेचे  उपासक

कोल्हापूर शहरातील ग्रामीण तोंडावळा असलेल्या कसबा बावड्यात शैक्षणिक संस्था स्थापन करुन तिचा विस्तार कोल्हापूर, पुणे, मुंबईसह देशभरात करणाऱ्या पद्मश्री, बिहाराचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांचा निधनाने शोककळा पसरली आहे.…

Read more

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ माजी राज्यपाल  डॉ. डी.वाय.पाटील यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, बिहारचे माजी राज्यपाल, पदमश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. डी.वाय.पाटील यांचे आज मंगळवार ४ ऑगस्ट रोजी वयाच्या ९० वर्षी निधन झाले. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील निवासस्थानी…

Read more